Dictionaries | References

हरवि खोली पिकल्ले खोलीयेक हांसतां

   
Script: Devanagari
See also:  हरवी खोली पिकल्ले खोलीयेक हांसतां

हरवि खोली पिकल्ले खोलीयेक हांसतां

   ( गो.) हिरवें पान पिकल्या पानाला हंसतें. आपल्यालाहि एक दिवस तीच अवस्था येणार आहे ही जाणीव त्याला नसते. तु ०-आधणांतले रडतात, सुपांतले हसतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP