Dictionaries | References

राजानं परणली, राणी झाली

   
Script: Devanagari

राजानं परणली, राणी झाली

   ( व.) राजा जी बायको पत्करतो तिला राणीचा मान मिळतो
   मोठया माणसानें ज्या वस्तूचा अंगीकार केला ती मोठेपणा पावते. तिचा मोठेपणा स्वतःचा गुणांवर मिळालेला नसतो. तर तो मोठयाच्या संसर्गानें आलेला असतो. तु ०- नीच रतली रायाशीं। तिसीं कोण म्हणेल दासी॥ -व्यंस्तो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP