Dictionaries | References

तूं राणी, मी राणी, गांडीवर पाणी घालावें कोणी? तूं राणी, मी राणी, पाटाचे पाणी कोण आणी

Script: Devanagari

तूं राणी, मी राणी, गांडीवर पाणी घालावें कोणी? तूं राणी, मी राणी, पाटाचे पाणी कोण आणी

   सर्वच जर राणीप्रमाणें काम न करतां बसल्‍या तर काम कोणी करावयाचे? तु०-तुम तांडेल०

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP