Dictionaries | References

पाणी पाणी होणें

   
Script: Devanagari

पाणी पाणी होणें     

पुन्हां पुन्हां पाणी लागणे
अतिशय तृषाक्रांत होणें.
नाश, खराबी होणें. ‘हे कठोर मांस आपोआप झडून जाईल किंवा त्याचें पाणी पाणी होईल तर किती बरें होईल\-विकार विलसित.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP