Dictionaries | References द (दुसर्याच्या) ओंजळीनें पाणी पिणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 (दुसर्याच्या) ओंजळीनें पाणी पिणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | दुसरा पाजील तेवढेच पाणी पिणें. दुसर्याच्या अगदी मुठीत असणें तो म्हणेल त्याप्रमाणें निमूटपणें करणें. ‘परंतु मला मागलांच्या ओंजळीनें पाणी प्यायचे नाही आणि माझ्या कारभारांत मला तुमच्या मिनतवारीचीही जरूर नाही.’ -शिसं २.२. दुसरा पाजील तेवढेंच पाणी पिणें परक्याच्या नादानें वागणें. परावलंबी होणें सर्वस्वी पराधीन होणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP