Dictionaries | References स सर घोड्या पाणी खोल Script: Devanagari See also: सर घोड्या पाणी पी Meaning Related Words सर घोड्या पाणी खोल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नदी उतरण्यास किंवा घोड्यास पाणी पाजावयास नेले असतां, एखाद्या ठिकाणी खोल पाणी असल्यास, तेथून बाजूस सरून जरा उथळ पाणी असेले तेथे जावेयाप्रमाणें मागे पुढे पाहून अंदार घेऊन काम करावेकोणतीहि गोष्ट जपून, पुढे पाहून करावी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP