Dictionaries | References

ज्‍याची सर त्‍याला, उगीच प्रतिष्‍ठा कशाला

   
Script: Devanagari

ज्‍याची सर त्‍याला, उगीच प्रतिष्‍ठा कशाला     

एखाद्या मनुष्‍याने एखाद्या मोठ्या मनुष्‍याचे कितीहि अनुकरण केले अथवा स्‍वतःच्या मोठेपणाची कितीहि प्रतिष्‍ठा दाखविली तरी त्‍याला त्‍या खर्‍या मनुष्‍याची सर येत नाही. पोकळ डौलाने मोठ्याची बरोबरी करतां येत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP