Dictionaries | References

ज्‍याची त्‍याला चोप नाहीं शेजारणीला झोप नाहीं

   
Script: Devanagari
See also:  ज्‍याची त्‍याला चोप नाहीं शेणपुंजीला झोप नाहीं

ज्‍याची त्‍याला चोप नाहीं शेजारणीला झोप नाहीं     

[शेणपुंजी=हलकी स्‍त्री.] दुसर्‍या हलक्‍या स्‍त्रीला आपणाबद्दल जी काळजी ती सुद्धां स्‍वतःला नाही. मालक स्‍वतःच्या मालाविषयी बेफिकीर, पण शेजार्‍यांना मात्र त्‍याविषयी काळजी वाटते व ते जपत असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP