Dictionaries | References स सुखाचा शब्द देखील नाहीं Script: Devanagari Meaning Related Words सुखाचा शब्द देखील नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अत्यंत केविलवाणी स्थिति. कोणाची सहानुभूति देखील मिळत नाहीं. विशेषतः ज्या स्त्रीजवळ तिचा पति धड गोड बोलत नाहीं अशा स्त्रीबद्दल म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP