Dictionaries | References

बोलक्या सराफाचें सोनपितळ देखील खपतें आणि अबोल्या सराफाचें शंभर नंबरी सोनें देखील खपत नाहीं

Script: Devanagari

बोलक्या सराफाचें सोनपितळ देखील खपतें आणि अबोल्या सराफाचें शंभर नंबरी सोनें देखील खपत नाहीं

   आत्मश्लाघा करण्यांत पटाईत असणाराची या जगांत चांगली चलती असते आणि निर्दोष व सर्व श्रेष्ठ असणार्‍याचें जीवन कष्टतर होते. ( केसरी २५-१०-३
   )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP