Dictionaries | References

प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं

   
Script: Devanagari

प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं

   वेळ आल्याशिवाय किंवा कांहीं निमित्ताशिवाय कोणाची ओळख होत नाहीं व तसें संघटन घडलें नाहीं तर परस्परांचा स्वभाव परस्परांस माहीत होत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP