Dictionaries | References

नाक नाहीं धड आणि तपकीर ओढ

   
Script: Devanagari

नाक नाहीं धड आणि तपकीर ओढ

   ज्याला धड नाकच काहीं त्याला तपकिरीचा स्वाद काय उपयोगी? ज्याला एखाद्या गोष्टीचा उपभोग घेतां येत नाहीं त्यास ती देऊन काय उपयोग? तु०-षंढास पद्मिनी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP