Dictionaries | References

नाक धरल्यास तोंड उघडणें

   
Script: Devanagari
See also:  नाक दाबल्यास तोंड उघडणें

नाक धरल्यास तोंड उघडणें

   (नाक व तोंड यांनी श्वासोच्छ्‌वास होतो. त्यापैके३एं एक दाबलें तर दुसरें उघडावेंच लागतें). एखाद्यास पेंचांत धरल्याशिवाय तो आपल्या म्हणण्यास कबूल होत नाहीं या अर्थी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP