Dictionaries | References

चिमणीसारखें तोंड करणें

   
Script: Devanagari

चिमणीसारखें तोंड करणें

   चिमणीचे तोंड अगदी लहान असते. एवऐसे तोंड करणें
   चेहरा उतरणें (निराशा, दुःख अपमान इ. मुळें)
   खिन्न होणें
   म्‍लानवदन करणें. ‘पण पहा तो कसे चिमणीसारखे तोंड करून बसला आहे.’ -गुप्तमंजूष.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP