Dictionaries | References

मुख

   { mukha }
Script: Devanagari

मुख

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : मुँह, चेहरा, मुँह, मुँह, मुँह, मुँह, मुँह

मुख

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The mouth. S adage. मुखमस्तीति वक्तव्यं Used in reproof of one who speaks because he has a mouth. 2 The face. 3 fig. The entrance into a building; the beginning of a work &c. For other figurative senses see तोंड. 4 A means, measure, expedient. 5 S In comp. The fore, prime, or initial thing or part: also the chief, principal, or leading person. 6 In arithmetic &c. The first term of a series. 7 The opposite side to the base of any quadrilateral figure.

मुख

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   The mouth; the face. A means.

मुख

 ना.  चेहरेपट्टी , तोंडवळा , मुखचर्या , मुखमंडळ , मुखवटा ,

मुख

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  जेथे नदी समुदात जाऊन मिळते ती जागा   Ex. मुखजवळचे पाणी खारट असते.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmমোহনা
bdदैमानि महाना
benমোহনা
kanನದೀಮುಖ
kasزوٗگی
malഅഴിമുഖം
mniꯏꯇꯤꯟꯐꯝ
oriନଦୀମୁହାଣ
panਮੁਹਾਨੇ
sanनदीमुखम्
tamநதிமுகதுவாரம்
telనదీముఖం
urdدہانہ , دریاکاسرا , مہانہ
   See : तोंड, चेहरा

मुख

  न. 
  न. ( ल .) तोंडी बातमी ;' तोंडचें शब्द . ' स्वामी . कडील बहुतसे मुख आले आहे कीं , ब्राह्मण परभु येक जाले आहेत आणि तिसरा मराठे यासीहि आपल्यात सामीलक केले .' - पेद ६ . ४६ . ( सं .)
   तोंड ; ओठ , दातांचीं मुळें , दांत , जीभ , टाळा , गाल व गळा या सात अंगांच्या समुदायास मुख म्हणतात .- योर २ . ४४८ .
   पक्ष्याची चोंच .
   चेहरा ; मुद्रा ; तोंडवळा .
   ( ल . ) द्वार ; वाट ; मार्ग ; एखाद्या इमारतीचें द्वार .
   एखाद्या कामाची सुरुवार . इतर लाक्षणिक अर्थ तोंड या शब्दांत पहा .
   साधन ; करण ; उपाय ; हत्यार . ज्ञानाग्नींचेनि मुखें । जेणें जाळिलीं कर्मे अशेखें । - ज्ञा ४ . १०५ .
   ( सामासिक शब्दांत ) अग्रभाग ; मूळचा भाग ; मूळवस्तु ; मुख्य मनुष्य ; पुढारी ; अग्रेसर .
   नदी समुद्राला मिळते तो भाग , स्थल .
   ( सोनारी धंदा ) पोचे काढण्यासाठीं लोखंडी पहारेचें टोंक वळवून त्याच्या शेवटीं मुखाकृति केलेला भाग .
   गणितश्रेढीतींल पहिली संख्या .
   चतुष्कोणाच्या पायाच्या विरुद्ध बाजू . [ सं .; फ्रेजि . पोर्तु . जि . मुई ] म्ह० ( सं . ) मुखमस्तीति वक्तव्यम । ( तोंड आहे म्हणून वाटेल तें बोलावें ) सामाशब्द -
०कमल   चंद्र - न . पु . ( काव्य ) कमलाप्रमाणें किंवा चंद्राप्रमाणें सुंदर असलेलें तोंड .
०चर्या   मुखावरची चर्या मुखकळा - स्त्री . तोंडावरील ओज , तेज .
०चालन  न. ( गायन ) रागोचित गमक व अलंकार यांचा यथोक्त प्रयोग करुन गायन करणें .
०छिद्र  न. ज्वालामुखीचें तोंड ; हें कढईसारखें असतें .
०जड वि.  निबोल्या ; कमी बोलणारा . बोलोंचि नेणे मुखजड । तो येक मूर्ख । - दा २ . १ . ४९ .
०जबानी  स्त्री. तोंडी हकीकत .
०जबानीनें   क्रिवि . तोंडीं ; तोंडानें बोलून . [ सं . मुख + फा . जबान = वाचा ] टी स्त्री . मुख ; तोंड . पाहिली ब्रह्मयाची मुखटी । - कथा ७ . ११ . ५५ .
०टोप  पु. ( काव्य ). शिरस्त्राणाचा तोंडाकडील भाग . मुखंड वि . मुख्य ; पुढारी ; प्रमुख ; नायक ; म्द्दोरक्या . मुखडा पु . चेहरा ; तोंडावळा . मुखडा पाह्या उभी राहते धाउनिया । - सला २५ . [ हिं . ] मुखदाक्षिण्य न .
   भाषणशैली ; वक्तृत्व ; वाक्पाटव ; शब्दचातुर्य .
   मुखसंकोच ; एखाद्याच्या आदरार्थ किंवा भावनाविष्काराकरितां बोलण्यास घातलेला आळा .
०दुर्बल    - वि . वेळेवर विशेष बोलतां येत नसलेला ; बोलण्याचा कंटाळा असलेला ; मितभाषी ; बोलण्यास भित्रा .
०दूषिका  स्त्री. अव . मुरुम ; तारुण्यामुळें तोंडावर उठणार्‍या पुटकुळ्या .
०पट्टा  पु. 
   घोड्याच्या तोंडावरील पांढरा पट्टा .
   घोडा जिन घालून बसण्याकरतां सज्ज केला असतां त्याच्या तोंडावर येणारा चामड्याचा पट्टा ; म्होरकीचा भाग .
०परीक्षा  स्त्री. ( वैद्यक ) तोंडात उत्पन्न होणार्‍या चवीवरुन करावयाची त्रिदोषपरीक्षा . वातदोषानें तोंड गुळमट होतें , पित्तानें तिखट किंवा कडू होतें आणि कफदोषानें आंबट , मधुर असें होतें . - योर १ . २५ .
०पाक   पु तोंड उतणें ; या रोगानें तोंडांत , गालफडांत , जिभेवर लहान लहान फोड येतात व ते फुटून त्यांच्या योगानें पिवळे अथवा पांढरे चट्टे पडतात . - गृहवैद्य ४१ .
०पाठ वि.  तोंडपाठ ; मुखोद्गत .
०पृष्ठ  न. पुस्तकाचें पहिलें पान ; पुस्तकाचें अगदीं बाहेरील पान ; ( याच्यावर पुस्तकाचें नांव इ० छापलेलें असतें ). ( इं . ) कव्हर .
०प्रिय वि.  
   शरीरपोषक नसतां फक्त जिभेला गोड लागणारा ( पदार्थ ).
   साधें व पोषक असें तोंडास वीट न आणणारें ; चवदार लागणारें ( अन्न . )
०भंजन  न. एखाद्याचा नक्षा उतरणें ; लाजविणें ; रग जिरविणें ; खोड मोडणें ; घाबरविणें . [ सं . भञ्ज = मोडणें ]
०माधुर्य  न. ज्यामध्यें फार बडबडण्याची व पुष्कळ खाण्याची इच्छा उत्पन्न होते असा एक वातविकार .
०मार्जन  न. 
   तोंड धुणें .
   ( ल . ) रागावलेल्या माणसाची गोड व प्रेमाच्या शब्दांनीं केलेली मनधरणी .
   एखाद्याची त्याच्या तोंडावर खरडपट्टी काढणें ; शिवीगाळ .
   मुखमाधुर्य .
०र वि.  
   बोलका ; बडबड्या ; तोंडाळ ; फटकळ .
   आवाज काढणारा ; सनाद ; वाजणारा .
   पुढारी ; म्होरक्या . मुखरस्तत्रहन्यते [ सं . ] मुखरत्व - न . बडबड ; वाचाळता .
०रंग  पु. मुखराग पहा .
०रण   मुखरीण रणी - वि . मुख्य ; प्रमुख ; पुढारी . हरें तोषें केलें मुखरण तुला कीं रणतरी । - वामन , विराट ७ . १६१ .
०रस  पु. 
   लाळ ; थुंकी .
   ( ल . निंदार्थी ) अनिष्ट भाषण ; दुर्भाषण . ( क्रि० पाघळणें ; गळणें ).
०रा   पु ( ना . ) नथ सर्ज्याची .
०राग  पु. 
   तोंडावरील तेज ; तजेला ; कांति .
   ( नृत्य ) निरनिराळ्या भावांच्या वेळीं दाखविलें जाणारें तोंडावरील तेज . हे चार प्रकारचें . असतें - स्वाभाविक , प्रसभ , रक्त व श्याम .
०रोग  पु. 
   तोंडास होणारा रोग .
   चेहर्‍यासंबंधीं रोग . मुखरोग एकंदर ६७ आहेत . म्ह० आंब्याला आला पाड कावळ्यांचा आला मुखरोग .
०रोगी वि.  
   मुखरोगानें पछाडलेला ; मुखरोग झालेला .
   ( ल . ) दुर्मुखलेला ; खिन्नवदन ; खाणें पिणें व मंडळींत बसणें नाकारणारा , नावडणारा .
०वट   वटा वटी मुखोटा - पु .
   तोंडवळा ; चेहरा ; तोंड . इच्छा इच्छुनी पाहती मुखवट । - दावि ८ .
   चांदी , सोनें इ० ची देवाच्या मूर्तीवर लावण्याकरतां केलेली फक्त तोंडाचीच प्रतिमा ; ( व . ) मुखवट . पौराणिक नाटकांतील गणपती , रावण , नारसिंह इत्यादींची सोंगें बनविण्याकरितां त्यांच्या चेहर्‍यांच्या कागदाचा लगदा वगरेच्या आकृती करीत त्या .
   बुरखा ; सोंग .
   छातीपासून वरील शरीराचा भाग .
   कागदावर काढलेलें तोंडाचे चित्र .
   तोंडाची ढब ; चेहरेपट्टी .
०वटी  स्त्री. तोंडांत मावण्याइतकें प्रमाण .
०वस्त्र  न. 
   देवाची पूजा , नैवद्य वगैरे झाल्यावर देव वामकुक्षि करतात तेव्हां त्यांच्या मूर्तीच्या तोंडावर घालतात तें वस्त्र .
   तोंड पुसण्याचें वस्त्र .
   ग्रंथ किंवा पोथी बांधून ठेवण्याचें वस्त्र .
   मलपृष्ठ ; ग्रंथाच्या बाहेरील पान ; ( इं ) कव्हर .
   कागदाच्या पुडक्यांतील अगदीं वरचें पान .
०वाद्य  न. 
   तोंडानें वाजविण्याचें वाद्य .
   ( ल . ) बोंब ; शंख .
०वास   वासन - पु .
   तोंडाला सुवास देणारा पदार्थ . ( पान सुपारी इ० )
   चुकीनें मुखवस्त्राबद्दल उपयोग करतात .
०विलास  पु. एक पक्वान्न .
०वैवर्ण्य  न. लज्जा , भीति आश्चर्य इ० मुळें चेहर्‍याला आलेली विरुपता ; चेहर्‍यांतील बदल .
०व्रण  पु. तोंडावर उठलेला व्रण ; तोंडावर झालेली जखम .
०शुद्धि  स्त्री. जेवणानंतर तोंडाचा ओशटपणा जाण्याकरितां खावयाचे सुपारी , विडा इ० पदार्थ ; सुपारी इ० खाणें .
०श्री  स्त्री. मुखचर्या ; तोंडावरील तेज .
०संकोच  पु. 
   एखाद्याच्या समोर भीतीमुळें अगर आदरामुळें बोलावयास वाटणारा संकोच ; दबकलेपणा .
   आदरामुळें किंवा मोठेपणामुळें येणारा लाजाळूपणा .
   वचकामुळें आलेली शालीनता .
०सूद   मुक्शूत - स्त्री . ( कों . ) मुखशुद्धि पहा .
०सेक  पु. चूळ भरुन टाकलेलें पाणी ; गुळणा . असें असेल तर तो अभिषेक नव्हे . मुखसेक आहे . - भासाच्या प्रतिभा नाटकाचा मराठी अनुवाद
०स्तंभ  पु. 
   बोलतां स्तब्ध बसणें .
   ज्यामध्यें वाचा बंद होते असा एक रोग . - वि . घुम्या ; न बोलणारा . म्ह० खावयास अगडबंब म्हणावयास मुखस्तंभ . मुखिया - पु . पुढारी ; म्होरक्या . मुखरी , मुखी - स्त्री . ( राजा . ) मडकें , कापड इ० ला पडलेलें बारीक भोंक , छिद्र . मुखीं - क्रिवि . ( काव्य ) तोंडपाठ ; तोंडी . मुखें , मुखेंकरुन - क्रिवि . एखाद्याच्या योगानें ; रुपानें ; द्वारें . उदा० त्यागमुखें , अन्वयमुखें , व्यतिरेकमुखें इ
०मुखोदगत वि.  तोंडपाठ ; तोंडी . [ मुख + उदगत ]

मुख

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  त्यो अङ्ग जसद्वारा प्राणीले बोल्ने र खाने गर्दछ   Ex. त्यो यस्तो डराएको थियो किनभने उसको मुखबाट शब्द बाहिर निस्केको थिएन
MERO COMPONENT OBJECT:
दाँत तालु गिजा ओठ जिब्रो
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
थुतुनो
Wordnet:
asmমুখ
benমুখ
gujમોઢું
hinमुँह
kanಬಾಯಿ
kasٲس , چونٛٹھ
kokतोंड
malവായ
marतोंड
mniꯆꯤꯟ
oriମୁଁହ
panਮੂੰਹ
tamவாய்
telనోరు
urdمنھ , دہن ,
 noun  कुनै वस्तुको मथिल्लो वा बाहिर खुलेको भाग जहाँबाट कुनै वस्तु आदि भित्र जान्छ वा बाहिर निस्कन्छ   Ex. यस बोतलको मुख निकै सानो छ
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdखुगा
kasگوٚل
malവായ
 noun  कुनै भवन आदिको मुख्य प्रवेश द्वार   Ex. यस किल्लाको मुख उत्तरतिर छ
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmমুখ
bdगाहाइ दर
kasبُتھ , رۄخ
kokतोंड
malപ്രധാന വാതില്‍
mniꯆꯡꯐꯝ
sanमुखम्
tamவாயில்
urdمنہ , مکھ
 noun  कुनै वस्तु आदिको सामुको वा अग्र भाग वा त्यो भाग जताबाट उसको उपयोग हुन्छ   Ex. यस कम्प्युटरको मुख मेरो तर्फ घुमाऊ/ मुहम्मद शाहको घर कता फर्केको छ
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चेहेरा
Wordnet:
gujમુખ
kasرۄے
panਮੂੰਹ
urdمنہ , رخ , چہرہ
   See : अनुहार, थुतुनो, पन्ना

मुख

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
मुख  f. n. (m.g.अर्धर्चा-दि; ifc.f(, or ). cf.[Pāṇ. 4-1, 54, 58] ) the mouth, face, countenance, [RV.] &c., &c.
   the beak of a bird, snout or muzzle of an animal, [GṛS.] ; [Mn.] ; [MBh.] &c.
दिङ्-म्°  mn. a direction, quarter (esp.ifc.cf.; mfn. turning or turned towards, facing cf.अधो-म्° also ind (अम्). cf.प्रान्-मुखम्)
ROOTS:
दिङ् म्°
   the mouth or spout of a vessel, KātyŚr.
   opening aperture, entrance into or egress out of (gen. or comp.), [MBh.] ; [Kāv.] &c.
   the mouth or embouchure (of a river), [Ragh.]
   the fore part, front, van (of an army), [TBr.] ; [MBh.]
पयो-म्°  mfn. the upper part, head, top, tip or point of anything, [VS.] ; [Br.] ; [MBh.] &c. (also mfn. in comp.cf.)
ROOTS:
पयो म्°
   the edge (of an axe), [Kāv.]
   the nipple (of a breast), [Hariv.]
   the surface, upper side, [Āryabh.] Sch.
   the chief, principal, best (ifc. = having any one or anything as chief &c.), [ŚBr.] ; [MBh.] &c.
-मुखादि   introduction, commencement, beginning (ifc. = beginning with; also cf. the use of आदि), [Br.] ; [MBh.] ; [Kāv.] &c.
ROOTS:
मुखादि
   source, cause, occasion of (gen. or comp.), [MBh.]
°खेन  n. a means (ind. by means of), [Śaṃk.]
   (in dram.) the original cause or source of the action, [Daśar.] ; [Pratāp.]
   (in alg.) the first term or initial quantity of a progression, [Col.]
   (in geom.) the side opposite to the base, the summit, ib.
   the वेद, [L.]
   rock salt, [L.]
   copper, [L.]
मुख  m. m.Artocarpus Locuchs, [L.]

मुख

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
मुख [mukha] खु [khu] ण्डी [ṇḍī]   (खु) ण्डी A kind of weapon.

मुख

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
मुख  mfn.  (-खः-खा-खं)
   1. First, initial.
   2. Chief, pre-eminent, principal. n. (-खं)
   1. The mouth.
   2. The face.
   3. The entrance to a house. 4. Commencement.
   5. A means, an expedient.
   6. Sound.
   7. The opening division of a drama, the first act, &c.
   8. The previous or preparatory incidents of a drama.
   9. A direction, a quarter. 10. Opening, entrance.
   11. The head, the top, the tip.
   12. The edge of any sharp instrument.
   13. Utterance.
   14. Source, cause, occasion.
   15. The Vedas, scripture.
  m.  (-खः) The beak of a bird.
   E. खन् to dig, Unādi aff. अच् with the power of ड, by which the final is rejected, मुट initial augment.
ROOTS:
खन् अच् मुट

Related Words

मुख   फलका-मुख   oral fissure   hatchway   scuttle   oral cavity   मुख पाहून मुशारा, घोडा पाहून खरारा   मुख पाहून मुशाहिरा, घोडा पाहून खरारा   رۄے   ফোকর দরজা   മുന്വശം   mouth   उल्का-मुख   ऊर्ध्व मुख   कुहू-मुख   केंद्रपरांङ मुख   वाङ् मुख   अदंत मुख   अदन्त मुख   मुख-चीरी   मुख पसरणें   मुख प्रदेश   मुख फेरना   मुख बंधन   मुख मंडल   मुख मोड़ना   मुख रोग   मुख वाद्य   पराङ् मुख   तोंड   ଫଲକାମୁଖ   ਮੋਘਾ   face   दुइटा मुख भएको   मुख ढाक्ने वस्त्र   परा ङ मुख   મુખ   મોઢું   स्वप्नांतलें सुख आणि आरशांतलें मुख   முகப்பு   ಬಾಯಿ   വായ   rima oris   मुख पाहून मुशाहिरा आणि घोडा पाहुन खरारा   प्रभु तुझें मुख, पाहतां वाटे सुख   खुगा   human face   मोखां   bicephalous   నోరు   ମୁଁହ   मुँह   ਮੂੰਹ   ज्‍वरें विटाळलें मुख। तें दुधातें म्‍हणे कडू विख।।   வாய்   foreword   wind instrument   preface   prolusion   opening   facial expression   মুখ   ମୁହଁ   wind   मुखम्   look   expression   aspect   jaw   oropharyngeal   valve face   oral eroticism   oral pupilla   oral surgery   orbital opening   orolingual   oro lingual   oronasal   per os   angle of mouth   buccal tube foot   bucco-nasal   bucco-pharyngeal   discharge end   labio-buccal   mouth gag   cored opening   pouring cup   oral part   oris   internal os   primitive mouth   os uteri   warhead   xerostomia   विपाटद्वार   वडबावक्त्र   side and face milling   oral arms   oral flmbria   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP