Dictionaries | References

नागझरीच्या पाण्यानें तोंड धुऊन ये!

   
Script: Devanagari

नागझरीच्या पाण्यानें तोंड धुऊन ये!

   [पुण्यास नागझरी म्हणून एक सांडपाण्याचा नाला आहे. त्या घाणरेडया पाण्यानें तोंड धुवावयाचें म्हणजे मोठें संकटच.] एखाद्यास एखादी गोष्ट द्यावयाची नसल्यास त्यास हिणविण्यासारखें कांहीं तरी उत्तर देणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP