Dictionaries | References

आळशाचे तोंड मोठे पण हात मात्र कोते

   
Script: Devanagari

आळशाचे तोंड मोठे पण हात मात्र कोते

   आळशी मनुष्य फार खादाड असतो किंवा फार बडबड करीत असतो पण काम मात्र फारच थोडे करतो. आळशाला बसल्या बसल्या एकसारखे खावयास हवे असते व त्याचे तोंड सारखे चालू असते पण उठून काम करावयास नको असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP