Dictionaries | References

ब्रम्हदेव संगळयांक मुज बांधता, आपल्यांकमुज बांधुक मात्र विसल्लो

   
Script: Devanagari

ब्रम्हदेव संगळयांक मुज बांधता, आपल्यांकमुज बांधुक मात्र विसल्लो

   ( गो.) ब्रम्हदेव सगळयांच्या मुंजी लावतो. पण स्वतःची मुंज करायला मात्र विसरतो. कांहीं व्यक्ति अशा असतात कीं, त्या जगाचीं कामें करतील पण आप्तेष्टांकडे पाहायला मात्र त्यांना फुरसत सांपडत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP