Dictionaries | References

दुडु सगळे वाटेने व्हरता, स्वर्गा वाट मात्र चुकता

   
Script: Devanagari

दुडु सगळे वाटेने व्हरता, स्वर्गा वाट मात्र चुकता

   ( गो. ) पैसा सगळ्या वाटांनीं नेतो, स्वर्गाची वाट मात्र चुकतो. पैशाचा बहुधा सद्‍व्यय होत नाहीं अशा अर्थानें म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP