Dictionaries | References व वाट { vāṭa } Script: Devanagari See also: वाटं Meaning Related Words वाट बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 noun गोहोनि मोनसे सानगुदि Ex. खथायाव ब्रैजि वाटनि मोनसे बाल्ब लगायना हो ONTOLOGY:माप (Measurement) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmৱাট benওয়াট gujવૉટ hinवॉट kanವ್ಯಾಟ್ kasواٹ kokवॉट malവാട്ട് mniꯋꯥꯠ oriୱାଟ urdواٹ वाट हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : वॉट वाट कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun आक्रमण करपा खातीर वा कोणाय आड कसलेंय काम करपा खातीर योग्य वेळाचो सोद Ex. सैनीक शिमेर दुस्मानाची वाट पळयतात ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:घातWordnet:asmঅতর্কিত আক্রমণ bdनोजोर gujલાગ kanಹೊಂಚು kasزاگہِ روزُن marटपून बसणे mniꯂꯨꯝꯗꯨꯅ꯭ꯂꯩꯕ nepताक panਘਾਤ sanनिभृते स्थानम् tamதருணம் telపొంచివుంది urdتاک , گھات , انتظار , کمین noun जाचो वापर खंयचेंय काम सारकें वा पुराय करचे खातीर करतात अशें साधन, प्रकार, बी Ex. जेवण तोंडा वाटेन पोटान वता HYPONYMY:कक्षा व्हाळी बायपास ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मार्ग रस्तोWordnet:asmবিবৰ kanಮೂಲಕ nepमार्ग panਰਸਤੇ tamவழி telదారి urdراستہ , راہ See : उपाय, रस्तो, मार्ग वाट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 vāṭa m A weight to weigh with. It ranges as far as five sher.To be open, accessible, obtainable &c. easily or to everybody. Esp. with neg. con. वाटेवर येणें To get into the right way; to come right. वेगळ्या वाटेनें In an off or a by way; aside, apart, in private: also in another way; after another manner or fashion. वाट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A road; course. Hardness about the navel.चार वाटा करणें Scatter, disperse.चारही वाटा, बारा वाटा मोकळ्या Have the wide world open before one.वाट करणें Open a way; clear the way of. Arrange.वाट धरणें Set one's self upon the way of (esp. to stop or obstruct).वाट पाहणें Expect, await.वाट लागणें Be consumed, expended.वाट लागणें Dispose of.वाट पाहाणें Swarm with passengersa road.वाटेचें पाऊल आडवाटेस पडणें Used of the slipping or tripping of a good man.वाटेवर पडणें Be open, accessible, obtainable, &c., easily or to everybody.वा़टेवर येणें Get into the right way.वाटेस लावणें Put on the road; send away. way. वाट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun वहिवाटीसाठी बनवलेला मार्ग Ex. सध्या वाट रुंदीकरणाचे काम चालू आहे. HYPONYMY:पक्का रस्ता कच्चा रस्ता महामार्ग द्रृतगतीमार्ग उपमार्ग ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:रस्ता सडक मार्ग रोडWordnet:asmপকী ৰাস্তা bdलामा benরাস্তা gujરોડ hinसड़क kanರಸ್ತೆ kasسَڑَک mniꯂꯝꯕꯤ nepबाटो oriସଡ଼କ panਸੜਕ tamபாதை telదారి urdسڑک , روڈ , پکی سڑک , شاہراہ , شارع See : मार्ग, सत्यानाश, मार्ग, मार्ग वाट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. पु. तोलण्याचे वजन ( सुमारे पांच शेर वजनाचे ). पु. वाटिका ; आश्रम . गोमतीच्या तटी वाट वल्मिकीचा । - मोरामायण १ . २५७ . ११७ . स्त्री. ( प्र . ) वांट . रेडी ; रेडकी ; म्हशीचे वासरुं . न. ( व . ) मोठी पसरट वाटी . याचा ताटासारखा उपयोग करतात .रस्ता ; मार्ग . की भीष्मे धरिली ती वरिलीच तुझ्याहि वाट लेकांही । - मोभीष्म १ . २८ .( ल . ) वर्तनक्रम ; पद्धति ; परिपाठी ; तर्हा ; प्रकार ; रीत . पहिली जी नीट वाट वाहो ती । - मोआश्रम १ . ९ .( ल . ) उपाय . मग पोट भराया काढिली वाट । - दावि ८१ .( ल . ) परिणाम ; गति ; निकाल . माझ्या फिर्यादीची वाट काय झाली कोण जाणे .बेंबीच्या खाली पोटांत वाटीच्या काराचा जो उंचवटा येतो तो ( ही सरली म्हणजे पोट दुखू लागते ). [ सं . वाट , पथिवस्तु निवाटःस्यात । - त्रिकडांशेष . वर्त्मन ; प्रा . वट्ट ; हिं . वाट ] ( वाप्र . )०करणे क्रि .मार्ग करुन देणे .( ल . ) वर्तनक्रम ठरविणे ; मार्ग दाखवून देणे ; व्यवस्था , मांडणी वगैरे करणे .नाहीसा करणे ; दूर करणे . तेव्होळी शिशुपाळाचे राऊत । पारकेयांवरी वाट करितु । - शिशु ९६४ .०घडणे परिणाम होणे ; गति होणे ; मार्ग निघणे . अद्वैतशास्त्र नावडे यासी । पुढे वाट घडेल कैसी ।०चुकणे आकस्मित भेटणे ; अनेक दिवसांनी घरी आलेल्यास म्हणतात . आज फार दिवसांनी वाट चुकला . - मोर १३ .०धरणे मार्ग अडविणे , रोखून धरणे . एवढ्या रानामध्ये जाण । वाट धरुन बैससी कोण । - रावि .मार्गप्रतिक्षा करणे ; खोळंबून राहणे ; वाटेकडे डोळे लावून बसणे .०मारणे मार्गात गांठून लुटणे ; वाटेंत दरोडा घालणे .०लागणे निकाल लागणे ; उरकणे ; संपणे ; खलास होणे ; विल्हेस लागणे ; दूर होणे ; नष्ट होणे .०लावणे निकालांत काढणे ; विल्हेवाट करणे .खाऊन टाकणे ; संपविणे .मोडून तोडून टाकणे ; नाश करणे .मार्गांतून दूर करणे ; हांकलून देणे . वावरणे -निरर्थक खेप घालणे ; व्यर्थ हेलपाटा घालणे .०वाहणे रहदारी असणे ; चालू असणे ; वाटसरु , प्रवासी वगैरेंनी गजबजलेला असणे ; वापर असणे . तुका म्हणे वाटे वाट । वैकुंठीची घडघडाट ।०वाहती - वाट मोकळी करणे ; घालवून देणे ; वाटेस लावणे . मग जाणतया जे विरु । तयाची वाट वाहती करु । - ज्ञा १६ . ५७ .करणे - वाट मोकळी करणे ; घालवून देणे ; वाटेस लावणे . मग जाणतया जे विरु । तयाची वाट वाहती करु । - ज्ञा १६ . ५७ .०सरणे आंत्रमार्ग निरुद्ध होणे . या धक्क्याने क्षुधामांद्य होणार बहुधा वाट सरली असेल . - मौनयौवना .०सुधारणे पळणे ; चालत होणे ; पाय काढणे . आपली वाट सुधार कसा . - तोबं १७ .०होणे परिणाम , गति होणे ; निकाल लागणे . चार वाटा करणे उधळणे ; दूर दूर करणे ; विखुरणे ; पळविणे ; घालविणे . चारहि वाटा मोकळ्या , बारा वाटा मोकळ्या पूर्ण स्वातंत्र्य ; सर्व जग फिरावयास मोकळे असणे ; स्वैरास्थिति ; अनिर्बंध गति . तिवाटांची माती येत नाही समजत नाही पूर्ण अज्ञान ; कांही न समजणे . देखली वाट पाहणे करणे गेल्या मार्गाने परत येणे . मधल्या वाटेस दोहोंच्या मध्ये ; दोहो मार्गांपैकी कोणताहि न पतकरतां , कोणाचाहि फायदा न घेतां ( क्रि० येणे ; जाणे ; नेणे ; आणणे ). वांकडी वाट करणे आडवळणास जाणे ; मुद्दाम मार्ग सोडून जाणे ; वळसा घेणे . वाट घेणे क्रि . लुटणे ; लुबाडणे . तुजकारणे चोर घेती वाटा । तूं झुंजविली वीरा सुभटा । - कालिका १४ . ६६ . वाटा लावणे वाटेस लावणे पहा . लाटून वाटा लाविले । विचारे अविचारासी । - दा ५ . ९ . ४८ . बळे लावितो लोभ दाटून वाटा । - दावि ३६४ . वाटेस लावणे ( गो . ) रस्ता धरणे . हांगा बसूं नाका वाटेग लागा . वाटेचा पाय वाटेचे पाऊल आड वाटेस पडणे कुमार्गास लागणे ; चुकी होणे . वाटे जाणे खोडी करणे ; कुचेष्टा करणे . वाटे वाटेस लावणेमार्गास लावणे ; रास्त मार्ग , दाखविणे .निरोप देणे ; पाठवणी करणे ; रवानगी करणे .हांकून देणे ; घालविणे . वाटेवर आणणे - ताळ्यावर आणणे ; सुधारणे ; योग्य मार्गावर आणणे . गंगे जा वातेवरि आण , अभय द्यावया न हा भागे । - मोउद्योग १३ . ५६ . वाटेवर पडणे - सहस प्राप्य असणे ; सुलभ असणे ; सुसाध्य असणे . माझी मुलगी वाटेवर पडली आहे - भाव १२ . वाटेवर येणे - शुद्धीवर येणे ; योग्य मार्गास लागणे ; ताळ्यावर येणे ; व्यवस्थित वागूं , बोलूं , करुं लागणे . वर्तनक्रम सुधारणे . वाटेस जाणे - खोडी करणे ; कुरापत काढणे ; त्रास देणे . वाटेस लागणे -योग्य मार्गास लावणे . सर्वत्र धर्म रक्षक राजे आहेत लाविती वाटे । - मोकर्ण २९ . ४६ .निरोप देणे ; पाठवणी करणे ; हांकून लावणे . सामाशब्द -०करी काढू काढ्या पु . वाटाड्या ; रस्ता दाखविणारा ; मार्गदर्शक .०खर्च खर्ची - पुस्त्री . प्रवासांत खर्चावयाकरितां लागणारा पैसा ; प्रवासखर्च . जरी हा वाटखर्चीस पीठ देतां । ०कचेसुच ५ .०घेणा पु. वाटमार्या ; लुटारु . वाटघेणा वाल्हा कोळी । अजामेळ पडता जळी । - निगा १२७ .०चा - पोर - पु . कोणीहि प्रवासी ; पांथस्थ ; वाटेने जाणारा - येणारा .चोर - पोर - पु . कोणीहि प्रवासी ; पांथस्थ ; वाटेने जाणारा - येणारा .०चाल स्त्री. प्रवास .०चालन न. ( कातकरी ) लग्नाच्या दुसर्या दिवशी वधूस वरगृही नेतात त्यावेळी वाटेत देण्यांत येणारी दारु . - बदलापूर ११९ .०तीट स्त्री. आक्रमावयाच्या मार्गातील अडचणी , संकटे वगैरेस उद्देशून म्हणतात ; रस्ते व त्यांतील संभाव्य विघ्ने इ० . वाटेतिटेने संभाळून जा .०पाडी स्त्री. दरोडा . - गुजा . [ वाट द्वि . ] पाडिया पाडो डू ड्या पु . वाटमार्या ; लुटारु ; चोर ; दरवडेखोर . म्हणे आजि वाटपाडिया । कैशी दया उपजली । - दे कृष्णजन्म १९ . वाटपाड्यासी कैसी माया । - ह २ . १९१ .०भेट स्त्री. रस्त्यांत पडलेली गांठ ; आकस्मित भेट .०माणूस पु. सामान्य मनुष्य ; कोणत्याहि दर्जाची व्यक्ति ; रस्त्यावरील मनुष्य . - नवाकाळ १६ . ८ . २७ .०मार स्त्री. रस्तालूट ; रस्त्यावरील हल्ला .रस्त्यावर मित्रत्वाने थांबविणे , अडविणे .( बुद्धिबळ ) प्यादे दोन घरे जात असतां मध्येच एक घर आल्यासारखे धरुन मारणे .०मारु मार्या पु . ठग ; लुटारु ; रस्तेलूट करणारा .०मार्ग पु. रस्ता ; मार्ग ; रीत ; पद्धति ; सामान्य नियम ; साधारण व्यवहार , क्रम इत्यादि वाचक सामान्य शब्दप्रयोग . वाट पहा .०मार्ग - घालणे - दाखविणे - पाडणे - शिकविणे - सांगणे - सामान्यतः दिशा दाखविणे , सांगणे ; उपदेश करणे ; सल्ला देणे .करणे - घालणे - दाखविणे - पाडणे - शिकविणे - सांगणे - सामान्यतः दिशा दाखविणे , सांगणे ; उपदेश करणे ; सल्ला देणे .०मार्गी पु. प्रवासी ; पांथस्थ .०वाटमार्गी -लागणे -योग्य दिशेने जाणे ; मार्गावर येणे .मृत्युपंथास लागणे . वाटमार्गी लावणे -योग्य दिशा दाखविणे ; मार्ग दाखविणे .निरोप देणे ; पाठवणी करणे ; वाटेस लावणे .०वणी न. वाटेंतील पाणी ; गटारांतील , रस्त्यांत वाहणारे पाणी . नाही आड ना विहीरवणी । घाला वाटेचे वाटवणी । विनोद मेहुणी मांडिला । - एरुस्व १२ . १४८ .( सांकेतिक स्त्रियांमध्ये रुढ ) मूत्र .०वधा पु. वाटमार्या . किंबहुना ते चुकले । वाटवधेया । - ज्ञा ७ . १७४ . १३ . ५४७ .०वधे न. वाट मार ; वाटमर्याचा धंदा ; वाटेंतील अडथळा , विघ्न . तया इंद्रादि पदे । करिताति वाटवधे । - ज्ञा १२ . ६१ .०शेक क्रिवि . रस्त्याचे बाजूने ; दुतर्फा ; वाटेने .०सखा पु. प्रवासांतील सोबती .०सर सरु सारु सुरु पु . प्रवासी ; पांथस्त ; मुशाफरी ; रस्त्याने जाणारा . वाटाडी ड्या पु . रस्ता दाखविणारा ; मार्गदर्शक . वाटेकरु पु . वाटाड्या . किंभक्तीचा वाटेकरु । ज्ञानाचा निडारु । - भाए २५२ . वाटेचा चोर वाटेचा वाटसरु पु . कोणीहि जाणारायेणारा सामान्य मनुष्य . वाटेच्या वाटसरुला देखील हे समजेल . - अस्तंभा ३ . वाटेचे सोवळे न . ( बायकी ) सोंवळे वस्त्र नेसून मार्गक्रमण केल्यास त्या सोंवळ्यास दोष लागतो या वरुन त्या वस्त्रास म्हणतात . वाटेंतील कांटा पु . अडथळा ; विघ्न . फडणविसांनी आपल्या वाटेंतील वगंभटाचा कांटा नाहीसा केला . - अस्तंभा ६८ . वाट A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 वाट mfn. mf(ई)n. (fr.वट) made or consisting of the Banyan or Indian fig-tree or its wood &c., [Mn. ii, 45] वाट m. m. an enclosure, (either) a fence, wall, (or) a piece of enclosed ground, garden, park, plantation, [MBh.] ; [Kāv.] &c.a district, [Daś.] a road, [Vās.] the site of a house, [L.] Panicum Spicatum, [W.] the groin, [W.] the son of a वैश्य and a मैत्री, [L.] वाट f. m. (also n. and f [ई].) an enclosure of a (low-caste) village consisting of boundary trees, [L.] वाट m. m. a species of bird, [Car.] वाट n. n. = वरण्ड, अङ्ग, and अन्न-भेद. वाट The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 वाट [vāṭa] a. a. Made or consisting of the वट (Indian fig-tree) or its wood; क्षत्रियो वाटखादिरौ ... दण्डानर्हन्ति धर्मतः [Ms.2.45.] वाटः [vāṭḥ] टम् [ṭam] टम् [वट्-घञ्]An enclosure, a piece of enclosed ground, court; स्ववाटकुक्कुटविजयहृष्टः Dk.; नीत्वा स्ववाटं कृतवत्यथोदयम् [Bhāg.1.11.2;] विवेश ...... मेघवाटम् Bhag. so वेश˚, श्मशान˚ &c.A garden, park, an orchard; [Bhāg.5.5.3.] A road.The groin.A sort of grain.A district.Comp. धानः the descendant of an outcast Brāhmaṇa by a Brāhmaṇa female; see [Ms.1.21.] an officer who knows the disposition of his army.a land-lord; [Mb.2.49.24] (com. वाटधानाः सस्यादिसंपन्नक्षेत्रादिवृत्तिमन्तः).-शृङ्खला a railing, fence. वाट Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 वाट mfn. Adj. (-टः-टी-टं) Made of the Indian fig-tree, of its wood, &c. Subst. (-टः-टी-टं)1. An enclosure, a piece of enclosed ground, whe- ther a simple enclosure, as a courtyard, or one for trees and plants, as an orchard, a garden, a plantation, &c.2. A road.3. A mud wall, a bound hedge or any enclosure of a town or village, &c.4. A sort of grain, (Panicum spicatum.)5. The groin. f. (-टी) 1. The site of a house or building.2. A house, a dwelling.3. A plant: see वाट्यालकE. वट् to surround, aff. घञ् . ROOTS:वट् घञ् . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP