Dictionaries | References

घारीसारखी वाट पाहणें

   
Script: Devanagari

घारीसारखी वाट पाहणें

   (घार झडप घालण्यासाठी अगदी टपून असते.) बारीक लक्ष देऊन टपून बसणें
   संधि साधण्याची वाट नीट बारकाईने पाहात बसणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP