Dictionaries | References प पाहणें Script: Devanagari Meaning Related Words पाहणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. हा तुला बोलूं पाहतो; हा जाऊं-येऊं-बसूं-उठूं-जेवूं- मारूं-करूं पाहतो He seeks, looks, or stands ready to speak-go-come &c. 10 पाहणें is much used with verbs of Trying or experimenting, examining or inspecting, investigating or inquiring, tasting, weighing, comparing &c., as subsidiary or supplementary to the sense. Ex. कसून पाहणें, अजमा- वून पाहणें, तपासून-पडताळून-चाखून-खाऊन-जोखून तोलून-वळखून-पाहणें. पाहतअर्थीं or पाहताअर्थीं, पाहिलें असतां, पाहिल्या- अर्थीं If we consider; upon consideration or reflection. Ex. त्यास शिक्षा देणें पाहिलें असतां कांहीं कारण नाहीं. पाहून घेणें To call to account. पाहणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v ti To look. To see. To regard. To examine. To inspect. To search. To desire. Ex.हा तुला बोलूं पाहतो. पाहतअर्थी, पाहताअर्थी, पाहिले असतां, पाहिल्याअर्थी If we consider; upon consideration.पाहून घेणें To call to account. Related Words पाहणें पैशून्य पाहणें बरोबरी पाहणें पाठ पाहणें विचकून पाहणें जन्मांतर पाहणें डोळा पाहणें चव पाहणें लावून पाहणें रहा पाहणें छिद्र पाहणें निर्वाण पाहणें उणें पाहणें दम पाहणें डोळेभर पाहणें डोळ्यांभर पाहणें तमाशा पाहणें बरोबरी करुन पाहणें आडव्या दृष्टीनें पाहणें कपाळ धुवून पाहणें वांकडया नजरेनें पाहणें डोळे फोडून पाहणें दृष्टि भरुन पाहणें वांकड्या डोळ्यानें पाहणें दगड चहूंकडे टाकून पाहणें पांखरासारखी वाट पाहणें दगड टाकून ठाव पाहणें डोळे भरून पाहणें दैवाची परीक्षा पाहणें डोळ्यांत तेल घालून पाहणें पायापुढें दोनच हात पाहणें दिवसाढवळ्या स्वप्नअ पाहणें चार ठिकाणी धोंडे टाकून पाहणें उपासतान पाहणें अंत पाहणें अगीदुगी पाहणें वर पाहणें वाट पाहणें शंभर पाहणें ताडून पाहणें बारीक पाहणें भाव पाहणें भिरभिर पाहणें मन पाहणें बरें पाहणें धूम पाहणें पडोसा पाहणें पाठीं पाहणें पाण्यांत पाहणें पायांपाशीं पाहणें पायांपुरतें पाहणें पाळती पाहणें पाहणें अर्थीं प्रश्न पाहणें प्रान्त पाहणें हात पाहणें (खालच्या) मानेनें पाहणें कांडेंपेरें लावूण पाहणें घारीसारखी वाट पाहणें विषाची परीक्षा पाहणें समुद्रांत सुई पाहणें अठ्ठावीस दिवसांनीं चांदोबा पाहणें आंत बाहेर पाहणें जड पारडें पाहणें रेघा मारून प्रश्न पाहणें मागेंपुढें न पाहणें मिळवून पाहणें (ह्यास त्याशीं यत्न करुन पाहणें फांसा टाकुन प्रश्न पाहणें धुळीचे दिवे पाहणें देखली वाट पाहणें दैवानें मागें पाहणें नेक नजरेनें पाहणें ऊंस खातांना परंडाचा स्वाद पाहणें किंमत पैक्याची जाणणें, तर कर्ज मागून पाहणें अधिक जिवंत राहणें अधिक तमाशे पाहणें दृष्टि देखणें पडोस पाहण डोळे उगारणें विपनणें सागरगोटे पिळले म्हणून काय तेल निघणार आहे? बीनाई मृगजल स्नान करणें जन्मांतर तपासणें जन्मांतर शोधणें डोकावणें डोळ्यांशीं डोळा भिडविणें डोळ्यांशीं डोळा मिळविणें फडी फिंदारणें शिजलेला माझ्या घोवाक वाढ, तुझ्या घोवाक भुकेचो उपाय सांगतय चौंचें भंवई उचलणें सावट पाहाणें चव घेणें डोळे ताणून पाहाणें डोळे फांकणें आपली तुंबडी भरणें उल्लोकित उल्लोकितदर्शन उष्टावणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP