Dictionaries | References

आईचा काळ, बायकोचा मवाळ

   
Script: Devanagari

आईचा काळ, बायकोचा मवाळ     

एखादा बायकोला मात्र भिऊन वागतो व तिच्यापुढे त्याचे काही चालत नाही. पण आईशी मात्र अरेरावीचे वर्तन करून तिला उर्मटपणाने वागून त्रास देतो त्यास म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP