Dictionaries | References

परोपदेशांत पंडितपणा स्वतःच्या आचरणांत उणेपणा

   
Script: Devanagari

परोपदेशांत पंडितपणा स्वतःच्या आचरणांत उणेपणा

   दुसर्‍याला उपदेश मात्र पंडितासारखा करावयाचा पण स्वतःचें आचरन मात्र त्याच्या अगदीं उलट असायाचें. पुढें पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP