Dictionaries | References

आईबापे जन्माचे मात्र सोबती पण कर्माचे सोबती नाहीत

   
Script: Devanagari

आईबापे जन्माचे मात्र सोबती पण कर्माचे सोबती नाहीत

   आईबापांच्या हाती जन्म देणें एवढे आहे. पण पुढे जगात जो आपणास मार्ग आक्रमावयाचा तो आपल्याच कृतीनुसार व आपल्‍या योग्यतेनुसार असणार. आईबाप काही जन्मात पुरत नाहीत. मनुष्याचे जगातीत स्थान त्याच्या स्वतःच्या कर्तबगारीवरच अवलंबून असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP