Dictionaries | References

गरीब असावें, पण दुबळे नसावें

   
Script: Devanagari

गरीब असावें, पण दुबळे नसावें     

१. पैशानें गरिबी असली तरी चालते पण शरीर व मन दुबळे नसावे, ते खंबीर पाहिजे. २. गरिबी सोसावी पण अपमान सोसू नये. गरीबीत देखील स्‍वाभिमान पाहिजे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP