Dictionaries | References

खाण्याला मिळेना आणि काम सरेना

   
Script: Devanagari

खाण्याला मिळेना आणि काम सरेना

   काम सडकून करतो पण त्‍यांतून पोटाला मात्र मिळत नाही. निष्‍फळ, रिकामकें काम.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP