Dictionaries | References

आळशास दुणें काम आणि कृपणास दुणा खर्च

   
Script: Devanagari

आळशास दुणें काम आणि कृपणास दुणा खर्च

   एखादें काम आळसानें बरोबर न केल्यास तें पुन्हां करावें लागतें व एखाद्या कामांत गैरवाजवी काटकसर केल्यास तें नीटहोऊन उन्हां पुन्हां खर्च करावा लागतो. यामुळें पहिल्यास दुप्पट काम व दुसर्‍यास दुप्पट खर्च करावा लागतो. याकरितां कोणतेंहि काम करतांना योग्य ते श्रमखर्च केला पाहिजे. आळशी पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP