Dictionaries | References ख खर्च Script: Devanagari Meaning Related Words खर्च हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun कोई काम पूरा करने के लिए पारिश्रमिक, मूल्य आदि के रूप में धन देने या लगने की क्रिया Ex. इस भवन के निर्माण में लाखों रुपये खर्च हो गए । HYPONYMY:अपव्यय मितव्यय अल्प व्यय डाक-व्यय पण घरेलू खर्च ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ख़र्च व्यय ख़रच ख़र्चा ख़रचा खरच खर्चा खरचाWordnet:asmখৰচ bdखरसा benখরচ gujખર્ચ kanಖರ್ಚು kasخرچ kokखर्च malചിലവ് mniꯆꯥꯗꯤꯡ oriଖର୍ଚ୍ଚ panਖਰਚ tamசெலவு telఖర్చు urdخرچ , صرف See : खपत, लागत खर्च कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun कसलेंय काम पूर्ण करपा खातीर मजुरी, मोल, बी हांच्या रुपांत धन दिवपाची वा लागपाची क्रिया Ex. ह्या भवनाचे निर्मणेंत लाखांनी रुपया खर्च जाले HYPONYMY:अपव्यय योग्यखर्च पोस्ट खर्च काटकसर घरखर्च ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:व्ययWordnet:asmখৰচ bdखरसा benখরচ gujખર્ચ hinखर्च kanಖರ್ಚು kasخرچ malചിലവ് mniꯆꯥꯗꯤꯡ oriଖର୍ଚ୍ଚ panਖਰਚ tamசெலவு telఖర్చు urdخرچ , صرف noun कसलीय वस्तू तयार करपा खातीर लागता इतलें धन Ex. हें घर बांदपाक कितलो खर्च येतलो? ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:व्ययWordnet:bdखरसा benখরচ gujખર્ચો hinलागत kasلاگَتھ malചിലവ് marखर्च mniꯈꯔꯆ꯭ oriଖର୍ଚ୍ଚ panਲਾਗਤ sanमूल्यम् urdخرچ , لاگت , صرف , قیمت खर्च A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Expenditure, spending: also consuming, using, applying or laying to use. 2 Expense; money, provisions, materials &c. expended, consumed, or used. 3 In law. Costs. खर्च Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Expenditure. Expense. Costs.खर्चणाराचें खर्चत़ें कोठाबळ्याचें पोट दुखतें Used, when the agents or instruments are niggardly in spending, in spite of the master's sanction.खर्चास शेंडी फुटणें Said, when the expenditure exceeds the estimate. खर्च मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. विनियोग , व्यय ;ना. पदरमोड , स्वखर्च ;ना. लढाईत मरणे ( खर्ची पडणे ). खर्च मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun व्यय केलेला पैसा Ex. या घराच्या डागडुजीसाठी येणारा खर्च मला परवडणार नाही ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdखरसा benখরচ gujખર્ચો hinलागत kasلاگَتھ malചിലവ് mniꯈꯔꯆ꯭ oriଖର୍ଚ୍ଚ panਲਾਗਤ sanमूल्यम् urdخرچ , لاگت , صرف , قیمت noun वापरात आणून संपवण्याची क्रिया Ex. ह्या कामात माझा बराच वेळ खर्च झाला. SYNONYM:व्ययnoun एखादे काम पूर्ण करण्यासाठी मूल्य इत्यादीच्या रुपाने पैसा देण्याची वा लावण्याची क्रिया Ex. ह्या इमारतीच्या निर्मितीसाठी लाखो रुपये खर्च झाले. HYPONYMY:टपालहशील काटकसर घरखर्च अपव्यय सैन्याच्या आक्रमणाचा खर्च ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:व्ययWordnet:asmখৰচ bdखरसा benখরচ gujખર્ચ hinखर्च kanಖರ್ಚು kasخرچ kokखर्च malചിലവ് mniꯆꯥꯗꯤꯡ oriଖର୍ଚ୍ଚ panਖਰਚ tamசெலவு telఖర్చు urdخرچ , صرف खर्च महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ व्यय ; वेंच ; उपभोग ; विनियोग , विनियोग केल्यामुळें संपण्याची क्रिया . ' या लग्नाचा हजार रुपयांचा खर्च झाला .' ' दाहा समयांचा मंडपांचा लागल्यामुळें खर्च झाला . परंतु आणखी . दोन असाव्या . ' २ उपयोगी लावलेली , व्यय केलेली पैकी सामुग्री , सामान . ३ ( कायदा ) दाव्याला ) लागलेली रक्कम ; पदरमोड . ४ ( हिशेब ) दुसर्याकडे रोख अगर अन्य रुपानें गेलेली रक्कम . जमेच्या उलट बाजु ; जावक रक्कम . ५ ( ल .) लढाईत पडणें ; मृत्यु येणें . ' चार पुरुष कह्र्च झाले .' ०रा . ३ . ५१७ .( अर . खर्च ; फा . खर्च ) ( वाप्र .) खर्चास शेंडी फुटणें - ठरविलेल्या अंदाजाबाहेर खर्चाची रक्कम जाणें ; खर्च वाढणें . खर्ची पाडणें - घालणें - खर्च झालेला दाखविणें . ' बिलें मुदतशीर करुन त्याचा खर्च पाडुन रक्कम आदा करणें .' - ऐरापुविवि २३९ . खर्चीपाडणें -( कोणेकास ) ति आपणास पाहिजे ती गोष्ट बोले असं करणे . म्ह० खर्चणाराचें खर्चतें आणि कोठावळ्यांचें पोट दुखतें - आपण स्वतः औदार्य दाखवावयाचें नाहीं तें नाहीं आणि दुसरा कोनी औदार्य दाखवीत असला तर त्याच्या आद यावयाचें सामशब्द -०पट्टी स्त्री. १ सरकारी कामागारांचा किंवा मोठ्या लोकांचा गांवांत मुक्काम असतां त्यांच्या खर्च भागविण्यासाठी बसविलेला कर . २ गोसावी लोकांची टोळी आली असतां त्यांचा किंवा एखादी ; नैमत्तिक गोष्ट घडली असतां ती भागविण्यासाठी बसविलेली वार्गणी .०बुडीत पु. ज्याचा मोबदला मिळत नाहीं असा . उदा० भोजणखर्च ' लग्नांत बुडीतखर्च नुसता एक हजार रुपये आला .'०वेंच पु. १ एकंदर खर्चास सामान्यपणें संज्ञा ; खर्च वगैरे . २ मालाची मूळ किंमत व त्यावर इतर झालेला खर्च . ( फा . खर्च + वेंच )०शिल्लक स्त्री. खर्चल्यानंतर राहिलेली बाकी ; हातांत शिल्लक . खर्च मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खर्चास शेंडी फुटणेंअपेक्षेबाहेर खर्च होणेंठरविलेल्या अंदाजाबाहेर खर्च होणेंखर्च वाढणें. खर्च नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun हराउने वा गुमाउने क्रिया Ex. धनको यति खर्च पछि पनि ऊ सुध्रिएन ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अपचयWordnet:bdगोमानाय kasضایع kokव्हगडावणी sanअपचयः tamஇழத்தல் urdضائع , گم شدگی , بربادی See : खपत Related Words खर्च उठाना खर्च उखलप खर्च उचलणे खर्च खर्च जावप खर्च हुनु खर्च होना निर्वाह खर्च खर्च भागवणे खर्च भागविणे बुडीत खर्च पोकळ खर्च घरेलू खर्च पोस्ट खर्च जोड-खर्च खर्च गर्नु आयव्यय सेनेच्या आक्रमणाचा खर्च सेनेच्या चढाईचा खर्च सैन्याच्या चढाईचा खर्च आडमाप पैसा खर्च वायफळ खर्च करप दुराचरणी माने खर्च जमाखर्च अस्सीकी आदा, चौरसीका खर्च तीन चव्वल खर्च होणें कृपणास दुप्पट खर्च सैन्याच्या आक्रमणाचा खर्च ಖರ್ಚಿನ ಜವಬ್ದಾರಿ ಹೋರು രഹസ്യം പുറത്താവുക expenditure मिळकत तीन टक्के, खर्च झाले सात टक्के സൈനീക ചിലവ് तीन टक्के आदा व त्रेपन टक्के खर्च आदाय (अ. दा) पाहून खर्च करावा घरखर्च खर्च लागे निरंतर, मिळकतीस नाही आधार देवीं धर्मीं पैसा नाहीं, खर्च झाला अनाठायीं आळशास दुणें काम आणि कृपणास दुणा खर्च आदाय थोडा (आद्यापेक्षां) खर्च मोठा, मग लाथांस काय तोटा उदीम आणि खर्च मित, श्रीचा डावा उजवा हात खर्च केला नाही कवडीचा, आणि प्रेतावर वाहे पूर रेवडीचा personal expense डाक व्यय आमदनी खर्च खर्च करना खर्च करप खर्च येणे खर्च होणे इजापत खर्च इलाही खर्च उणो खर्च व्यर्थ खर्च अनागोंदी खर्च गृहस्थी खर्च जेब खर्च जमा-खर्च चिल्लर खर्च डाक खर्च फुक्याचो खर्च नाजूक खर्च फिजूलखर्च करना पैसा उडवणे टपालहशील खर्च लागे निरंतर त्यांत नाही अंतर, मिळकत अशाश्र्वत विचार करी सतत खरसा जा خرٕچ گَژھُن খরচ হওয়া খৰচ হোৱা ਖਰਚ ਹੋਣਾ अपचय आयव्ययम् व्हगडावणी ضایع پڑ இழத்தல் పరాజయం આયવ્યય আয়ব্যয় ଅପଚୟ ଆୟବ୍ୟୟ खर्च करून टाकणे वायफळ खर्च करणे अदा पाहून खर्च करणें हात राखून खर्च करणें spend लागणे செலவாகிபோனது ଖର୍ଚ୍ଚହେବା ખર્ચાવું ಖರ್ಚುಮಾಡು खरसा খরচ ଖର୍ଚ୍ଚ ചിലവ് पण इच्छा आवरी, खर्च थोडा करी बाष्कळ जमा व पुष्कळ खर्च व्ययः गृहव्ययः Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP