Dictionaries | References

इच्छा आवरी, खर्च थोडा करी

   
Script: Devanagari

इच्छा आवरी, खर्च थोडा करी

   मनुष्याने आपल्या आवडी निवडी आपल्या ताब्यात ठेवाव्या व मितव्ययी असावें
   उधळमाधळ करूं नये. म्हणजे कधी अडचण येत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP