Dictionaries | References

आवरी

   
Script: Devanagari

आवरी

 वि.  आवरणारा ; देखरेख करणारा ; कारभारी ; व्यवस्थापक . जया प्राणाचे घरीं । अंगें राबते भाऊ चारी । आणि मना ऐसा आवरी । कुळवाडी करुं । - ज्ञा १३ . २८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP