Dictionaries | References थ थोडा Script: Devanagari See also: थोडका Meaning Related Words थोडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Little, few, scanty, not much or many. थोडथोडा होणें See the phrase जीव थोडथोडा होणें. थोडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Little, few, scanty. थोडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb थोड्या प्रमाणात Ex. तुम्ही थोडी वाट पहा, ते आता येतीलच./ माझा त्याच्यावर यत्किंचित विश्वास नाही. MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:() ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:जरा किंचित थोडासा यत्किंचित अमळ अंमळWordnet:asmঅলপো bdएसे benঅল্প gujજરાક hinजरा kasتھوڑا kokमातशें nepअलिकति oriଟିକିଏ panਜਰਾ tamகொஞ்சம் urdذرا , ذراسا , تھوڑا , تھوڑا سا , ایک لمحہ , ایک لحظہ adjective कमी प्रमाणातला Ex. ह्या प्रदेशाच्या थोड्या भागात पाणी साचलेले आहे. MODIFIES NOUN:गोष्ट भाग ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:काहीWordnet:benঅল্প hinन्यूनांशीय kanಕಡಿಮೆ ಪ್ರಮಾಣದ kasکَم kokअनुशीक malകുറച്ച് mniꯈꯖꯤꯛꯇꯪ oriନ୍ୟୁନାଂଶୀୟ sanअल्पक tamசிறிய telకొద్దిభాగమైన urdتھوڑا , تھوڑا حصہ See : कमी, काही, कमी, हलका थोडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अल्प ; थोडका . [ सं . स्तोक ] थोडका - वि . अपुरा ; पुष्कळ नाही असा ; अल्प ; लहान . [ सं . स्तोक ] थोडकावणे - अक्रि . कमी होणे ; तुटणे ; घटणे ; र्हास होणे ( परिमाण , संख्या , जोर इ० चा ). - सक्रि . कमी करणे . [ थोडका ] थोडक्यांत - क्रिवि . थोड्या वेळांत , जागेत ; संक्षिप्तपणे ; लवकर . [ थोडका ] थोडाच - वि . क्वचित ; विरळां . पण त्याचे प्रेमपूर्वक अध्ययन करणारा थोडाच मनुष्य सांपडेल . - नि ५५५ .०थोडका वि. अल्प प्रमाणाचा ; बराच थोडा ; अगदी माफक .०थोडा क्रिवि . अल्प प्रमाणाने . ( जीव ) थोडा थोडा होणे काळजी वाटणे . थोडाफार बहुत वि . थोडकासा ; अल्प ; किंचित . Related Words थोडा वकर थोडा, दिमाख बडा जोर थोडा घुस्सा बडा आदाय थोडा (आद्यापेक्षां) खर्च मोठा, मग लाथांस काय तोटा कांरे भाता थोडा, तर कोंड्यांनी घातला वेढा इच्छा आवरी, खर्च थोडा करी जीव थोडा थोडा होणें मंत्र थोडा, थुंका फार मंत्र थोडा फुंकर जास्त मोठा घोडा, मस्तीवान थोडा दरसन थोडा, दिमाख बडा देना थोडा, दिलासा बहुत धर्म थोडा, कर्म अधिक नांव बडा, मुशारा थोडा नाम बडा, दरसन थोडा تھوڑا অলপো ଟିକିଏ જરાક मातशें जिकडे पुढा, तिकडे मुलुख थोडा द्वाड मशालजी थोडा उजेड पाडतो वकूफ थोडा व दिमाख बडा ਜਰਾ जेथें धनिकाचा सत्कार, तेथें सुजनाचा थोडा आदर चांगले कर्मानें थोडा पैका, कुमार्गी बहु देखा मतिर (मंत्र) थोडा, फुका जास्त (गो.) little जरा किञ्चित् अलिकति एसे অল্প கொஞ்சம் కొంచెం some അല്പം किंचित थोडासा औट घटका दोन कांकणें जास्त दोनशें पाऊस minor oscillation अल्पावधी कुसकूट बूड टेकणें तीन टक्के जमा, त्रेपन्न टक्के उचापत आमाशिक आमासिक आवडळ अभाक कणकणीत कोंवळी दुपार घटकाभर हातावर देऊन कोंपरावर तोडणें लाभ पांचाचा आणि वस्त्र दहाचें पावसाचें पिल्लूं पुंजी बाळगून असणें जर्रह वन्निक दिवसोंदिवस पैसा, काळेंकरून होतो लैसा वाइच उभाउभी भेटणें घासभर देणें आणि कोसभर नेणें दाटका दिवस झाडावर आला बेताचा पाटीब्व्हर बोलणें, गुंजभर अर्थ शिंतोडे उडवणे डोईवरचें खांद्यावर येणें वाईच अमळ दुरदुर माधोकरी चिमटी चिमटीनें लंका लुटली जाते अंमळ गांठोडे जमणें गांठोडे होणें काव्हळा काव्हळी किंचित् वार्यासंयुक्त, अग्नि मोठा होय प्रदीप्त उलुसा कळऊंस कळक्या अमसा अमसूळ अल्पकाळ अळणट कोळशाचे व्यापारांत हात काळेच व्हावयाचे क्षणमात्र केसास ढका लागणें ग्रेट घटकाभर पडणें घडीच्वा प्रहर होत नाहीं हातीं आलें घ्यावें, थोर लाभा न धांवावें शतपावली करणें रात्र थोडी, सोंगें फार मादुरी मूठ भरुन दगड मारले तर एक तरी लागेल दो दिवसाची (चाकरी, मजा इ.) Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP