Dictionaries | References

देना थोडा, दिलासा बहुत

   
Script: Devanagari

देना थोडा, दिलासा बहुत

   देणें थोडेंच पण त्या बद्दल आश्वासन फार मोठे. देण्याचें आश्वासन देऊन मोठा धीर द्यावयाचा पण प्रत्यक्ष फारच अल्पावर पाठवणी करावयाची.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP