Dictionaries | References

खूप

   
Script: Devanagari

खूप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
khūpa f m Commonly खुपरी. Sharp pain or smarting of the eyes arising at seasons during ophthalmia. v भर. 2 Eruption of bloody vesicles on the interior surface of the eyelids. v हो. 3 The pain or sense of a puncture.

खूप     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m f  The pain or sense of a puncture.

खूप     

अतिशय , अपार , अमाप , घवघवीत , चिकार , पुष्कळ , फार बहुत , भरपूर , मुबलक , रेलचेल , विपुल .

खूप     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  प्रमाणाने जास्त असलेला   Ex. त्याच्याकडे खूप संपत्ती आहे.
MODIFIES NOUN:
अवस्था गोष्ट क्रिया जीव
ONTOLOGY:
मात्रासूचक (Quantitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
फार पुष्कळ जास्त बराच प्रचंड अधिक अपरिमित अतिशय चिक्कार चिकार भरमसाट भारी बहुत भरपूर भलता भरघोस आत्यंतिक अगाध अतीव
Wordnet:
asmবৰ
bdजोबोद
benবহুত
gujખૂબ
hinबहुत
kanಬಹಳ
kasواریاہ
nepधेरै
oriଅଧିକ
panਬੇਅੰਤ
sanअतीव
telచాలా
urdبہت , کافی , خوب , بہت زیادہ , گہرا
adverb  जास्त प्रमाणात किंवा मोठ्या संख्येने   Ex. तो खूप मेहनत करतो./ह्या प्रदर्शनाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
MODIFIES VERB:
असणे काम करणे
ONTOLOGY:
()क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
फार पुष्कळ भरपूर मायंदळ मायंदळा मायंदाल मायंधाल भरभरून
Wordnet:
asmবহুত
bdजोबोद
benখুব
gujઘણું
hinबहुत
kasسٮ۪ٹھاہ
malഒരുപാട്‌
mniꯌꯥꯝꯅ
nepधेरै
oriଖୁବ
panਬਹੁਤ
sanबहु
urdبہت خوب , زیادہ , جم کر
See : अत्यंत, बेदम, भरपूर

खूप     

क्रिवि .   चांगल्या रीतीनें ; नामी रीतीनें सुरेख प्रकारें ; घवघवीतपणे ; विपुरलपणें उमदेपणानें . ' ती खुप बनली आहे .' ' त्याला खुब मारलें . ' उद्रा - भले ! वाह्या ! ( फा . खूब )
वि.  फार ; पुष्कळ ; अतिशय . ' त्यानें खुप लाडूखाल्ले '
 स्त्रीपु . 
  1. कुपरी अर्थ १ , २ पहा . ठणका ; वेदना ( क्रि० भरणें ) ' माझ्या डोळ्यांस खूप लागली आहे .'
  2. खुपरी रोग , ( क्रि० होणें .) ( खपणें )

०तराशी   क्रिवि . उत्कृष्ट रीतीनें डौलानें ; शोभा येईल असें ! श्रीमंती थाटानें ; उत्तम तर्‍हेनें ( फा .)
०वजा   क्रिवि . उत्तम रीतीनें ' मुसा बुसी यांस खुबवजा ताकीद करुन रवाना करावें .' - रा . १ . ५१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP