Dictionaries | References आ आजीचें काम सरेना आणि कंबर उभी राहीना Script: Devanagari Meaning Related Words आजीचें काम सरेना आणि कंबर उभी राहीना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आजीला म्हातारपणी पोक आलेले असले तरी ती वांकून वांकून घरांतील काम काहीना काही तरी एकसारखे करीतच असते. तिला काम करीत राहिल्याशिवाय चैन पडत नाही. त्यामुळे तिला सरळ उभे राहून विश्रांति घेण्यासहि वेळ मिळत नाही. त्यामुळे तिची कंबर कायमची वांकलेलीच राहते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP