Dictionaries | References क कमर { kamara } Script: Devanagari See also: कंबर Meaning Related Words कमर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun शरीर में पेट और पीठ के नीचे और पेड़ू तथा नितम्ब के ऊपर का भाग Ex. उसकी कमर बहुत ही पतली है । HOLO COMPONENT OBJECT:धड़ ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कटि कमरिया शंपा शम्पा प्रोथWordnet:asmকঁ্কাল bdजानजि benকোমর gujકમર kanಸೊಂಟ kasکَمَر kokभेंड malഅരക്കെട്ടു് marकंबर mniꯈꯋ꯭ꯥꯡ nepकम्मर oriଅଣ୍ଟା panਕਮਰ sanकटिः tamஇடுப்பு telనడుము urdکمر , جسم کادرمیانی حصہ noun किसी लंबी वस्तु के मध्य का भाग Ex. किसान ने कोल्हू की कमर में कान्हर बाँध दिया । ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকমৰ bdजान्जि benকোমরে malനടുഭാഗം mniꯃꯌꯥꯏ꯭ꯊꯤꯒꯥꯡ oriମଝି tamமையம் urdکمر कमर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun खंयच्याय लांब वस्तूचो मदलो भाग Ex. शेतकारान घाण्याच्या कमराक गुटो बांदलो ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকমৰ bdजान्जि benকোমরে malനടുഭാഗം mniꯃꯌꯥꯏ꯭ꯊꯤꯒꯥꯡ oriମଝି tamமையம் urdکمر See : भेंड कमर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 क0 बांधणें To gird up one's loins; to prepare one's self determinedly. क0 भरणें or धरणें g. of s. To get lumbago. कमर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The loins or waist.कंबर खचणेंमोडणें Lose hope or courage.कमर बांधणें Prepare one's self determinedly.कमर भरणें-धरणें Get lumbago. कमर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कंबर , कटी . कमर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : कंबर कमर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( बे .) तेलकट पदार्थ विस्तावांत जळला असतां येणारी घाण . ( का . कमरू = जळकट ) स्त्री. १ कंबर ; कटि ; मध्य ; माज . २ ( जंबियाचा एक डाव ) आपल्या हातांतील जंबियानें जोडीदाराच्या उजव्या बाजूच्या कमरेवर कनवटीजवळ मारणें . ( फा . कमर् तुल . सं ककुद्मती ) स्त्री. डाव्या उजव्या कमरेवर केलेला वार . - मवि ९ . ११ . - व्याज्ञा . ४ . ३८४ .०कचका - पु . गुडघ्यानें पाठींत मारलेला ठोसा , गुद्दा , धक्का ( क्रि०मारणें - देणें - बसणें - बसविणें )०कोट कंबरकोट ) - पु . ( ना .) कंबरेपर्यंत लांब असलेला व अंगास घट्ट होणारा कोट अंगरखा . हा आडाणी लोक वापरतात .( कंबरकोट ) - पु . ( ना .) कंबरेपर्यंत लांब असलेला व अंगास घट्ट होणारा कोट अंगरखा . हा आडाणी लोक वापरतात .०खुलाई स्त्री. ( हिं .) अपराधी कुळाकडे खंड , गुन्हेगारी वगैरे कारणाकरितां आलेल्या शिपायास कंबर सोडावयाकरितां द्यावें लागणारें द्रव्य . ( सरकारी शिपाई हा पैसा त्रास देऊन उकळून घेतो , एरवी गुन्हेंगाराला कांहीं देहधर्म इ० हि करून देत नाही ).०खोडा पु. ( मल्लविद्या ) कुस्तींतील एक पेंच . आपला पंजा आपल्या दुसर्या पायाच्या गुढघ्याच्या लावणींत धरून जोडीदाराला पोटाखालीं घालुन त्या पायाचा आपला पंजा आपल्या दुसर्या पायाच्या गुढघ्याच्या लवणींत धरुन जोडीदाराला आवळून घुसमटून त्याला चीत करणें . ( कमर + खोटा )०गुर्दा पु. कम - रेम बांधावयाची गदा . - इम १० . ( कमर + गुर्दा )०ठाव वि. १ कमरेपर्यंत कमर बुडेल इतकें ( पाणी वगैरे ); कंबरभर . पु . २ कमरेइतकी पाण्याची खोली .०तार्यो पु. ( ना .) मुलांचा एक मैदानी खेळ .०पट्टा ट्टी - पुस्त्री . १ कमरेभोंवती घालावयाचा सोन्याचा किंवा चांदीचा पट्टा ; स्त्रियांचा एक दागिना . २ कमरबंद . ( कमर + पट )०पाईक पु. ( गो .) शुद्रापैकीं एक जात . ०बंद - पु . १ करगोटा . २ काचा , कमरेस बांधावयाची वस्तु . ३ तरवार लटकविण्यासाठी कमरेस बांधावयाचा पट्टा ; दाली . ४ कांहीं अंगरख्यास असणारा कमरेजवळ बांधावयाचा बंद . ५ कमरपट्टा पहा . ( फा . कमर् + बंद् , सं . बंध .) - वि . सिद्ध ; तयार ; कटिबद्ध ( एकादें काम करावयासाठीं ). ' आजि कमरबंद होवोनि .' - मसंगी ५० .०बंदगी बंदी - स्त्री . १ सिद्धता ; तयारी ; मुस्तेदी ( युद्धांची . प्रामांतराची वगैरे ). ' तमाम खुषकींतील सरदारानी एकदिल होऊन इंग्रजाचें तंबीवरी कमरबंदी केली .' - रा . १० . १९९ . २ तयार होणें ; सिद्ध होणें ; काचा बांधणें ( गांवास जाणें , युद्धास जाणें वगैरेसाठीं )०बस्ता पु. १ सिद्धता ; तयारी , सज्जता . कमर बंदी पहा . ( क्रि० करणें , बांधणें ). ' कास कासली वरून ज्यानें कमर बस्ता केली .' - ऐपो ७० . २ कमरपट्टा काचा ; कमर ; बांधावयाचें वस्त्र . ( फा . कमर् + बस्ता ; सं वस्त्र )०बस्ती स्त्री. कमरबंदी . ' वर कड कंबरबस्ती करून । कल्पिपल्या मागीं चालिले ॥ ' - नव १५ . ८९ ( फा . कमर् + बस्ती )०मोड स्त्री. ( स्वतःची कंबर मोडणें ). वि . १ ( ल .) अति मेहनतीचें दगदगीचें . २ कमरमोड होण्या सारखें . ( फा . कमर् + मोड )०मोडकाम न. अति श्रम पडणारे काम ; अति कष्टानें काम .०मोडी न. ज्याचा खालचा भाग थोडा आंतील बाजूस वळविला आहे . ( इरलें घेतलेला मनुष्य खाली वांकल्यास जो वळलेला भाग पाठीच्या खालीं येईल ) असें इरलें . ( फा . कमर् + मोडणें + इरलें )इरलें न. ज्याचा खालचा भाग थोडा आंतील बाजूस वळविला आहे . ( इरलें घेतलेला मनुष्य खाली वांकल्यास जो वळलेला भाग पाठीच्या खालीं येईल ) असें इरलें . ( फा . कमर् + मोडणें + इरलें )०सरी स्त्री. ( गो .) घराचे वांसे वाकूं नयेत म्हणुन मध्यें आडवें घालतात तें लांकुड . भिंतीवरील सर . - कमरेचा कांटा - पाठीच्या कण्याचा अगदी शेवटचा मणका , याच्या उलट मानेचा कांटा . ( क्रि०ढिला होणें = अगदीं गळून जाणें ; फार त्रास होणे ). - खवाट - टा - नपु . कुल्ल्याचा भाग ; मांडीचा सांधा ; ढुंगण . - जोर - पु . शारीरिक बळ ( पैसा , मित्र , बुद्धि यांच्या बळाहून भिन्न ). - ढिला - वि . १ शक्तिहीन ; निर्बळ ; कमजोर . २ नर्पुसक ; नेभळा ; पुरुषत्वहीन . - सांधा - पु . कमरेचा खवाटा ; कुल्ल्याचा भाग ; ढूंगण . - ची कमान - स्त्री कुबड ; वांकलेलें शरीर . ' कमरेची कमाल झाली तरी मी तरुण आहे असें त्याला वाटतें .'०कसणें ( वाप्र .) सिद्ध होणें ; तयार होणें ; काच्यानें कमर बांधणें . ' संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास या उभयतां महाराजांच्या विद्यमान वंशजांनीं कंबरकसली पाहिजे .' - सासं २ . १८० .०खचणें १ अशक्त होणें ; कमरेंत जोर नसणें ; कमर निर्जीव होणें ; २ ( ल .) उत्साह , आशा र्धैय सुटणें ; हिंमत , धमक नाहींशी होणें . - रेचे टाके ढिले होणें - अति श्रमित होनें ; फार कष्ट होणें ; दमणें . ' यामुळें सार्या नोकरांच्या कम रेचे टांके ( पांचसहा तासांत अगदी ) ढिले होऊन जातात .' - अगर ३ . ४५ .०ताठणें आजारामुळें किंवा अशक्तपणामुळें कमर हालविण्याची शक्ति न राहाणें ; एकसारखें बसून किंवा उभे राहिल्यानें कमरेस ताठपणा येणें .०धरणें कमर दुखणें किंवा ताठणें ; कमरेंत ताठरपणा येणें . ०धरणें - कमर दुखणें किंवा ताठणें ; कमरेंत उसण भरणें .०बसणें कमर खचणें ; धैर्यहीन होणे ; घाबरणें .०बांधणें सिद्ध होणें ; तयार राहणें ; उत्साह बाळगणें ( एखाद्या कामास ). ' पुढें वंशवृद्धि करण्यास्तव कंबर बांधा । ' - प्रला १३१ . ' तेव्हा अजून जोंवर हें संकट अनिवार्य झाले नाहीं तोंवरच तिच्या कैवार्यास कंबर बांधण्यास अवकाश आहे .' - नि ६ .०भरणें १ कबर धरणें पहा . २ ( चांभारधंदा ) टांच व टाळा यांमधील भागांत भर टाकणें .०मोडणें १ कमर खचणें पहा . २ टुमकत - मुरडत चालणें . ' चालतां कमर ठुमकत चमकत मोडितें । ' - प्रला १५७ .०वांकणें १ कुबड निघणें ; वातादि विकारांमुळें शरीराची कमान होणें . ' कुब्जेची कमर सतरा ठिकाणीं वांकली होती .' २ क्षीण हीणें ; अशक्त , दुर्बल ; होणें ; पोंक येणें .०सोंडणें १ कमरेचा बंद ढिला करणें ; काढून टाकणें . २ पोषाख उतरणें . ३ ( ल .) विश्रांति घेणें ; जामानिमा उतरणें . ' सोडिना कंमर कधीं काढीन . पायजमा । ' - प्रला ६४ . कमर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कमर कसणेंतयार होणेंसिद्ध होणें (काम करण्याला लागण्यापूर्वी कमर बांधण्याचा प्रघात असे. अद्यापहि शिपाई, दरबारी इ. कमर बांधतात ). ‘संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास या उभयतां महाराजांच्या विद्यमान वंशजांनी कंबर कसली पाहिजे.’ -सासं २.१८०. कमर नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun कुनै लामो वस्तुको माझको भाग Ex. कृषकले कोलको कमरमा हरिस बाध्यो ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকমৰ bdजान्जि benকোমরে malനടുഭാഗം mniꯃꯌꯥꯏ꯭ꯊꯤꯒꯥꯡ oriମଝି tamமையம் urdکمر See : कम्मर कमर A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कमर mfn. mfn. ([Uṇ. iii, 132] ) desirous, lustful, [L.] कमर The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कमर [kamara] a. a. [कम्-अरच्] Lustful, desirous. कमर Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कमर mfn. (-रः-रा-रं) Desirous, lustful.E. कम् and अरन् Unadi aff. ROOTS:कम् अरन् Related Words कमर कमर बाँधना कमर धरणें कमर ताठणें कमर भरणें कमर बांधणे कमर मोडणें कमर खचणें कमर बसणें कमर कसना कमर बांधणें कमर तोड़ना कंबर कंबर कसणे पेंगट बांदप کمر گنٛڈُن कमर खचणे कमर खोलना कमर वांकणें कमर सोडणें कमर का फैलाव कमर सीधी करना waist waistline कटिः कणो मोडप कम्मर कंबर मोडणे जानजि भेंड کمبَر پھٕٹراوُن کمر توڑنا இடுப்பு இடுப்பைஉடை నడుమువిరుచు કમર તોડવી কঁ্কাল কোমর কোমর ভাঙা ਕਮਰ ਕਮਰ ਤੋੜਨਾ ನಡು ಮುರಿ ಸೊಂಟ അരക്കെട്ടു് താറുമാറാക്കുക (हातपाय, मान, कमर, पाठ वगैरेचे) तुकडे पडणें کَمَر నడుము કમર ഉത്ഭവിക്കുക ଅଣ୍ଟା middle take a breather catch one's breath ನಿಶ್ಚಯಿಸು breathe rest खुबाट कमरिया पक्का इरादा करना spread करधनी कमरखोडा बळ बांधणें पेडं फुंडक, हल्ल्याचं मुंडकं पंचांगी लचकाना नाजूक कमरेचें कुरती कान्हर कटि वस्त्र सदरो शंपा गरुड़पक्ष झुक्नु जंगै टेंट बिब्बो लचकना बद्धपरिकर कासंणें कटि-विस्तार कड़ाबीन कुरता कूल्हा अधोंशुक अल्पमध्यम जाँघ बागवप लहँगा धोती नराश्व किन्नर धड़ पोपला मुँह हांड कृशोदरी घाघरा कडे वेंघविणें कर्णे स्पृष्टे कटिं चालयति कोमलांगिनी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP