Dictionaries | References क कमर बांधणें Script: Devanagari Meaning Related Words कमर बांधणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सिद्ध होणेंतयार होणें‘कमर कसणें’ पहा. ‘बाजार भरला नाही तो उचल्यांनी कंबर बांधल्या.’ पुढे वंशवृद्धी होण्यास्तव कंबर बांधा’-प्रला १३१. तेव्हां अजून जोवर हे संकट अनिवार्य झाले नाही तोवरच कैवार्यांस कंबर बांधण्यास अवकाश आहे.’-नि ६. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP