Dictionaries | References

काठा बांधणें

   
Script: Devanagari

काठा बांधणें

   भाड्यांत शिजविलेल्या पदार्थ्याची वाफ बाहेर जाऊं नये म्हणुन भांड्यावर ठेवलेलें झांकण सर्व बाजूंनी ओल्या कणकीनें बंद करणें . - गृशि २ . १४० . ( कांठ + बांधणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP