Dictionaries | References

पोट बांधणें

   
Script: Devanagari

पोट बांधणें

   अर्धपोटीं राहणें.
   उपासमार करणें
   पोटांत पुरेसें अन्न नसल्यामुळें त्यावर वस्त्राच्या धक्क्या बांधून काम करण्याची रीत आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP