Dictionaries | References

ज्याचें पोट दुखेल, तो ओवा मागेल

   
Script: Devanagari

ज्याचें पोट दुखेल, तो ओवा मागेल

   ओवा हे पोटदुखीवर प्रसिद्ध व घरगुती औषध आहे. पोट दुखत असलेला माणूस प्रथम ओवा पाहातो. यावरून ज्याला गरज पडेल तो जरूर ते काम, खटपट, इलाज इ. करील
   त्याला सांगण्याचे कारणच पडणार नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP