Dictionaries | References

किरमाणी ओवा

   
Script: Devanagari
See also:  ओवो

किरमाणी ओवा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  dill seed.

किरमाणी ओवा

  पु. चोर ओवा ; हा इराण देशांत पिकतो . याचीरुचि कडवट असते . एकारशियन वैद्यानें यांचें सत्व काढून सँटोनाइन नांवाचे औषध ( १८३० मध्यें ) तयार केलें हें जंतावर १ ते ३ गुंजापर्यंत साखरेशी मिसळुन रात्रीं देतात व सकाळी सुंठीचा काढा अथवा एरंडेल देतात . ( फा . किरमान + ओवा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP