Dictionaries | References

मोळी बांधणें

   
Script: Devanagari

मोळी बांधणें

   ( कुस्ती ) एक डाव . प्रतिपक्षाचे हात त्यानें आपल्यामानेवर ठेवल्यास तेथेंच दाबून बाहेरची टांग मारणें . हीस मोळीची टांग असें म्हणतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP