Dictionaries | References

गळ्यांत धोंड बांधणें

   
Script: Devanagari
See also:  गळ्यांत लोढणें

गळ्यांत धोंड बांधणें

   नाखुषीने अडचणीत आणणें
   एखादी जबाबदारी बळेच लादणें
   भार घालणें. ‘राष्‍ट्रीयपक्ष हा काही जुन्या पक्षाच्या गळ्यात लोढणें बांधण्यासाठी निर्माण झालेला नाही.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP