Dictionaries | References

आपलें काम आणि देवाचें नांव

   
Script: Devanagari

आपलें काम आणि देवाचें नांव     

देवाकरितां म्हणून एखादी गोष्ट बाह्यतः करीत असावयाचे पण खरा हेतु त्यांत आपला स्वार्थ साधावयाचा असतो. उदाहरणार्थ देवाकरितां गोड नैवेद्य करून देवाला दाखवून आपण खावयाचा कारण देव काही खात नाही. देवाचा उत्सव, देवळाचा जीर्णोद्वार वगैरे निमित्ताने द्रव्य जमा करून आपले घर सुधारून घ्यावयाचे
हे प्रकार नित्य चालू असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP