Dictionaries | References

नांव

   
Script: Devanagari
See also:  नाव

नांव     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खंयचीय व्यक्ती, वस्तू, सुवात, प्राणी, बी हांचो बोध जाता वा तांकां उलो मारता अशें उतर   Ex. आमच्या प्राध्यापकाचें नांव श्री. पुष्पक भट्टाचार्य
HYPONYMY:
आडनांव टोपणनांव माथाळो निशाणी हुद्दो गोत्र ऊर्फ उत्पादन चिन्न
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नाम संज्ञा
Wordnet:
asmনাম
bdमुं
benনাম
gujનામ
hinनाम
kanಹೆಸರು
kasناو
malപേര്
marनाव
mniꯃꯤꯡ
nepनाम
oriନାମ
panਨਾਮ
sanनामधेयम्
tamபெயர்
telపేరు
urdنام , عرف , لقب , اسم , کنیت

नांव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
the heading of the expenditure-side of an account, understood before each item.

नांव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A name or an appellation. A noun. Renown, reputation. A bad name or character.
नांव जळो - भाजो, नांवास हळद लागो   Phrases in imprecation.
नांव नको   Phrase expressing utter disgust or abhorrence.
नांव न घेणें   To abstain from; to refrain or hold off from wholly; to name no more.
नांव नाहीं (विंद्येचें, पैशाचें, साखरेचें &c.)   There is not the name or shadow of the faintest appearance, mark, trace, sign of.
नांव सोडणें, टाकणें   To drop the name of. To give up or relinquish; to dissolve connection.
नांवाचा   Nominal, having only the name of.
नांवानें बोंब मारणें   To clamour vehemently and publicly against.
नांवावर   On the account of; for the sake of; out of regard to.
नांवावर पाणी घालणें   To mar one's good name.
नांवावर विकणें   To be admitted or well received in the name of.
नांवास चढणें   To attain to eminence and celebrity.
नांवास देखील नाहीं   There is not enough to swear by. To the above add-ज्याचें नांव with neg. con. Of which even the name (is not), i.e. of which there is none at all, none absolutely. Ex. यंदा पाऊस ज्याचें नांव पडला नाहीं. Also ज्याचें नांव तें (Whose nameit, i.e. it or he the unnamed, as being inauspicious or unworthy to be named.) Used of a thing or a person which never renders or performs what is required or expected.
नांवगांव विचारणें   To inquire about.
नांव ठेवणें   To brand, blame.
नांव सांगणें-लावणें-घालणें-देणें   To fix the price or terms of.
नांव ठेवी लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला   Used of ready fault-finding with neighbours whilst there is blindness at home.
नांव धुळींत-मातींत-पाण्यांत जाणें-मिळणें-पडणें   To lose one's good name.
नांवाची बोंब पडणें   To become, as the perpetrator of some evil deed, the subject of popular complaint or clamour.
नांवानें पाणी तावणें   To hate and wish the death of.
नांवानें पूज्य असणें   To be utterly wanting.
नांवानें शंख   To be non-existent, wanting.
नांवावर गोवऱ्या फोंडणें-घालणें-रचणें   To imprecate evil or to prepare evil against.
नांवें   In the name of. This word is the heading of the expenditure side of an account.

नांव     

 न. १ नाम अर्थ १ , २ पहा . नांव तुजे नावचि या संसाराभोधिला तरायासी । - भक्तमयूरकेका ४० . २ ( ल . ) कीर्ति ; ख्याती ; लौकिक ; पत ; अब्रू ; चांगले काम . सकल म्हणती नांव राखिले । वडिलांचे । - दा ३ . ४ . १४ . ३ दुर्लौकिक ; डाग ; कलंक ; बदनामी ; दुष्कीर्ति ; नापत ; ( क्रि० ठेवणे ). ४ भांड्यावर नांव घालण्याचे कासारी हत्यार . - बदलापूर ९६ . ५ नवरा बायकोने उखाणा घालून घ्यावयाचे परस्परांचे नांव ( क्रि० घेणे ). [ सं . नाम ; हिं . नाओ ; जुने हिं . नाऊं ; पं . सिं . नाउं ; फ्रेंजि . नव ; इं . नेम ] ( वाप्र . )
०करणे   कीर्ति गाजविणे .
०काढणे   नांव गाजविणे ; प्रसिद्धीस येणे .
०काढणे   कुरापत काढणे ; कळ लावणे .
०खारणे   उक्रि . ( कों . ) नांव घेऊन निर्देश करणे ; नांवाचा उल्लेख करणे ; नांव घेणे .
०गांव   - माहिती विचारणे ; सामान्य विचारपूस करणे .
विचारणे   - माहिती विचारणे ; सामान्य विचारपूस करणे .
०जळो   भाजी नावांस हळद लागो तळतळाट किंवा शाप देण्याचा वाक्प्रचार .
०ठेवणे   फोडणे - ( बायकी ) खेळांत एखाद्या वेळी दोन मुलींस एकदम शिवल्याचा प्रसंग येतो तेव्हा डाव कोणी घ्यावा ह्याविषयी तंटा होतो त्यावेळी त्या दोन्ही मुली एकमेकांच्या संमतीने नावे बदलून ठेवतात . मग त्यांतील एखाद्या मुलीस आपले नाव सांगून ती त्यातील कुठले नांव मागेल ते तिला देऊन उरलेल्या नांवाच्या मुलीने डाव घ्यावयाचा असतो .
व   फोडणे - ( बायकी ) खेळांत एखाद्या वेळी दोन मुलींस एकदम शिवल्याचा प्रसंग येतो तेव्हा डाव कोणी घ्यावा ह्याविषयी तंटा होतो त्यावेळी त्या दोन्ही मुली एकमेकांच्या संमतीने नावे बदलून ठेवतात . मग त्यांतील एखाद्या मुलीस आपले नाव सांगून ती त्यातील कुठले नांव मागेल ते तिला देऊन उरलेल्या नांवाच्या मुलीने डाव घ्यावयाचा असतो .
०ठेवणे   १ दोष देणे ; व्यंग काडणे . म्ह ० नांव ठेवी लोकाला शेंबूड आपल्या नाकाला = दुसर्‍याला ज्या दोषाबद्दल नांवे ठेवावयाची तोच स्वतांत असणे . २ जन्मलेल्या मुलाचे नामकरण करणे ;
०डहाळ   - ( ना . ) बदनामी होणे .
होणे   - ( ना . ) बदनामी होणे .
०डाहार   - ( व . ) नांव बद्दू करणे .
करणे   - ( व . ) नांव बद्दू करणे .
०डालणे   ( परदेशी तेली ) प्रेताच्या सारवलेल्या जागेवर केळीचे पान ठेवून त्यावर प्रत्येक मनुष्याने मयताचे नांव घेऊन कालवलेल्या भाताचा घांस ठेवणे . - बदलापूर २६७ .
०धुळीत   मातीत पाण्यांत इ० जाणे मिळणे पडणे - नांवावर पाणी घालणे पहा .
०नको   तिटकारा , चिळस , द्वेष दाखविणारा शब्द .
०न   - अलिप्त राहणे ; अंगांस संसर्ग न लागू देणे ; दूर राहणे ; नांव न काढणे .
घेणे   - अलिप्त राहणे ; अंगांस संसर्ग न लागू देणे ; दूर राहणे ; नांव न काढणे .
०नाही   नसणे ( विद्या , पैसा इ० कांचा ) पूर्णपणे अभाव असणे ; नांव , निशाण , खूण कांही नसणे .
०बदलणे   नामोशी पत्करणे ( प्रतिज्ञेच्या वेळी योजतात ). अमूक झाले तर नांव बदलून टाकीन .
०मिळविणे   वादविवाद लढाई इ० मध्ये कीर्ति मिळविणे .
०सांगणे   लावणे घालणे देणे किंमत , शर्ती ठरविणे .
०सांगणे   लावणे घालणे देणे किंमत , शर्ती ठरविणे .
०सांगणी   वाडनि़श्चय ; कुणब्यांतील वधुवरांची व त्यांच्या मात्यापित्यांची नांवे जातीच्या सभेमध्ये जाहीर करुन लग्न ठरविण्याचा समारंभ .
०सोडणे   टाकणे त्याग करणे ; संबंध सोडणे ; इच्छा न करणे . नावांचा १ खरा . मी ते काम करीन तरच नांवाचा . २ नामधारी ; केव नांवापुरता . मी जॉन्सनचा नांवाचा मात्र गुरु होतो , खरोखर पहातां तो माझ्याहून वरचढ होता . - नि ३ चांगले नांव लौकिक असलेला . नांवाची बोंब पडणे वाईट गोष्टीला कारणीभूत होणे किंवा एखाद्या तक्रारीचा विषय होऊन बसणे . नांवाने घागर फोडणे संबंध तोडणे ; मेला असे समजणे . तियेचेनि नांवे फोडावी घागर । नाही ते संसारी बहिणी म्हणे । - ब ४७
०नावाने   तावणे , तापविणे - एखाद्याचा द्वेष करणे , किंवा मरण चिंतणे . नावाने पूज्य असणे - पूर्ण अभाव असणे . विद्येच्या नांवाने जरी आवळ्या एवढे ( पूज्य ) म्हणतां येणार नाही तरी मासला तोच । - मधलीस्थिति . नांवाने बोंब मारणे , शंख करणे , खडे फोडणे - एखाद्या विरुद्ध बोभाटा , ओरड करणे . नांवाने भंडार उधळणे - स्तुति करणे . नांवाने शंख - पूर्ण अभाव असणे . नांवाने हाका मारीत बसणे - दुसर्‍याने नुकसान केले अशी विनाकारण ओरड करीत सुटणे . नांवावर - १ नांवासाठी - करितां - मुळे - खातर . २ ( जमाखर्च ) खात्यावर ; नांवे . नांवावर गौर्‍या फोडणे - घालणे - रचणे - एखाद्याचे वाईट करणे नांवावर घालणे - कीर्तीवर पाणी सोडणे ; चांगले नांव , लौकिक बुडविणे . नांवावर विकणे - स्वतःच्या नुसत्या किंवा दुसर्‍या - मोठ्याच्या नांवाचा फायदा घेणे ; त्यांवर नाव प्रसिद्धि मिळविणे ; खपणे . नांवास चढणे - कीर्तिमान होणे ; लौकिक वाढणे . नांवास देखील नाही - शपथेस किंवा नाव घेण्यास देखील नाही . याच्या अगोदर ज्याचे नांव हे शब्द जोडतात म्हणजे त्याचा अर्थ अगदी मुळीच नाही असा होतो . यंदा पाऊस ज्याचे नाव पडला नाही . ज्याचे नांव ते - ( नांव घेण्यास अयोग्य अथवा अमंगल म्हणून ज्याचे नांव घेतले नाही तो अथवा ते ) जे पाहिजे असते अथवा ज्याची आशा केलेली असते ते कधी न देणार्‍या , करणार्‍या मनुष्य - वस्तू इ० संबंधी योजतात . सामाशब्द -
पाणी   तावणे , तापविणे - एखाद्याचा द्वेष करणे , किंवा मरण चिंतणे . नावाने पूज्य असणे - पूर्ण अभाव असणे . विद्येच्या नांवाने जरी आवळ्या एवढे ( पूज्य ) म्हणतां येणार नाही तरी मासला तोच । - मधलीस्थिति . नांवाने बोंब मारणे , शंख करणे , खडे फोडणे - एखाद्या विरुद्ध बोभाटा , ओरड करणे . नांवाने भंडार उधळणे - स्तुति करणे . नांवाने शंख - पूर्ण अभाव असणे . नांवाने हाका मारीत बसणे - दुसर्‍याने नुकसान केले अशी विनाकारण ओरड करीत सुटणे . नांवावर - १ नांवासाठी - करितां - मुळे - खातर . २ ( जमाखर्च ) खात्यावर ; नांवे . नांवावर गौर्‍या फोडणे - घालणे - रचणे - एखाद्याचे वाईट करणे नांवावर घालणे - कीर्तीवर पाणी सोडणे ; चांगले नांव , लौकिक बुडविणे . नांवावर विकणे - स्वतःच्या नुसत्या किंवा दुसर्‍या - मोठ्याच्या नांवाचा फायदा घेणे ; त्यांवर नाव प्रसिद्धि मिळविणे ; खपणे . नांवास चढणे - कीर्तिमान होणे ; लौकिक वाढणे . नांवास देखील नाही - शपथेस किंवा नाव घेण्यास देखील नाही . याच्या अगोदर ज्याचे नांव हे शब्द जोडतात म्हणजे त्याचा अर्थ अगदी मुळीच नाही असा होतो . यंदा पाऊस ज्याचे नाव पडला नाही . ज्याचे नांव ते - ( नांव घेण्यास अयोग्य अथवा अमंगल म्हणून ज्याचे नांव घेतले नाही तो अथवा ते ) जे पाहिजे असते अथवा ज्याची आशा केलेली असते ते कधी न देणार्‍या , करणार्‍या मनुष्य - वस्तू इ० संबंधी योजतात . सामाशब्द -
०कर   री वि . १ कीर्तिमान ; प्रसिद्ध ; नावलौकिकाचा . वडिल नांवकर मल्हार ऐका गर्दी झाली त्यावरती । - ऐपो ३५८ . २ दुसर्‍याचे नांव धारण करणारा ; एकाच नावांचा दुसरा नामधीरी .
०कुल वि.  ( ना . ) सगळा ; एकूण एक .
०ग्रहण  न. नांव घेणे ; उल्लेख करणे ; नामनिर्देश ( क्रि० करणे ; घेणे ; काढणे ).
०ग्रहण   - सोडणे - नांव टाकणे पहा .
टाकणे   - सोडणे - नांव टाकणे पहा .
०ग्रहण   नसणे - नांवा गांवाची कांहीहि माहिती नसणे .
ठाऊक   नसणे - नांवा गांवाची कांहीहि माहिती नसणे .
०धारक वि.  नामधारक अर्थ २ पहा .
०नट वि.  क्रिवि . पूर्णपणे नष्ट झालेला ; बेचिराख झालेला ; थांग ; पत्ता ; माग , खूण , अवशेष नसलेला . त्याची गाय गुराख्याने नांवनट केली . [ नांव + नष्ट ]
०नांगर  पु. पेरणीच्या वेळी प्रथम नांगर धरण्याचा व निवाडपत्रांत निशाण्या करतांना प्रथम नांगराची निशाणी करण्याचा पाटील अथवा देशमूख यांचा मान .
०नांव वि.  ( ना . ) नावकुल पहा . सबंध सगळा .
०निशाण  न. सर्व वृत्तांत ( कुल , नांव , गांव इ० ).
०निशाण   असणे - कुलशील परंपरा ठाऊक असणे .
ठाऊक   असणे - कुलशील परंपरा ठाऊक असणे .
०निशी  स्त्री. १ नांवांची यादी . २ तीत दाखल केलेले नांव . माझी नांवनिशी काढ [ नांव + फा . नविशी ]
०निशीवार   क्रिवि . नांवा बरहुकूम ; नांवनिशीतील नांवांच्या अनुक्रमाने . ( क्रि० घेणे ; मागणे ).
०नेम   १ ( फलज्यो . ) नांवावरुन राशी , गण , नक्षत्र इ० कांची माहिती काढणे . २ अशी काढलेली माहिती .
०बुडव्या वि.  स्वतःचा लौकिक , पत , किंमत घालविणारा ( मनुष्य वस्तु ).
०रस   रास - स्त्री . १ ( फलज्यो . ) जन्मकालीन नक्षत्रानाम काढणे . मग बोलाविले ज्योतिषी । भूमी पाहिली चौरासी । तव दक्षाचिया नावरासी घातचंद्र । - कथा ३ . १० . ९९ . २ अशा तर्‍हेने काढलेले नांव , कुंडली इ० ( क्रि० काढणे ). ३ जन्मनक्षत्रावरुन पहावयाचे वधूवरांचे राशीघटित ; नावांवरुन लग्न जमविणे . ( क्रि० काढणे ; पाहणे ; ठरविणे ).
०राशीस   , उतरणे , जमणे - मिळणे - नांवांवरुन वधूवरांचा घटित विचार केला असता अनुकूलता येणे , कुंडलीवरुन लग्न जमणे . [ नांव + राशि ]
येणे   , उतरणे , जमणे - मिळणे - नांवांवरुन वधूवरांचा घटित विचार केला असता अनुकूलता येणे , कुंडलीवरुन लग्न जमणे . [ नांव + राशि ]
०रुप  न. १ कीर्ति ; अब्रू ; पत . नांव अर्थ २ पहा . त्याने त्या लढाईमध्ये नांवरुप मिळविले . माझे लपो असतेपण । नांवरुपाशी पडो खंडन । २ सार्थक ; योग्यस्थानी विनियोग . विद्वानास पुस्तक दिले असतां त्याचे नांवरुप होते . ३ नांव आणि आकार ; व्यक्तित्व ; स्वतंत्र वेगळे अस्तित्व . जैसे समुद्रास मिळतां गंगेचे आप । तात्काळ निरसे नांवरुप । नांवलौकिक पु . प्रसिद्धि ; मोठेपणा ; कीर्ति ; ख्याति .
०वार   क्रिवि . नांवाबरहुकूम ; नांवनिशीवर पहा .
०सकी  स्त्री. ( कु ) लौकिक ; कीर्ति ; प्रसिद्धि .
०सता वि.  ( कु . ) प्रसिद्ध ; नांवाजलेला ; कीर्तिचा ( चांगल्या व वाईट अशा दोन्ही अर्थी योजतात ). नांवनिराळा वि . अलिप्त ; अलग ( वाईट नांवापासून ); स्वतंत्र ; विरहीत . हा सर्व करुन नांवानिराळा . नावारुपांस आणणे येणे प्रसिद्धीस - मान्यतेस आणणे - येणे . नांवे ( जमाखर्च ) खर्चाची बाजू ; नांवाने ; खर्ची ; खर्चाकडे . नांवावर पहा .

Related Words

नांव   उपचारिक नांव   पोषाकी नांव   वाहतें नांव   नांव दवरप   नांव लावप   प्रीतीचें नांव   नांव खारणें   नांव करणें   नांव दिवप   पाळण्यांतलें नांव   नांव टाकणें   नांव काढणें   नांव नाहीं!   नांव राखणें   पोशाकी नांव   नांव डालणें   नांव बदलणें   रामाचें नांव   डोक्‍याचें नांव कपाळ आणि कपाळाचें नांव डोकें   नांव लक्ष्मी, वेंचिते गोवर्‍या   नांव धुळींत जाणें   नांव धुळींत पडणें   नांव धुळींत मिळणें   नांव पाण्यांत जाणें   नांव पाण्यांत पडणें   नांव पाण्यांत मिळणें   नांव मातींत जाणें   नांव मातींत पडणें   नांव मातींत मिळणें   दगडाचें नांव धोंडा, धोंडयाचें नांव दगड   दुसर्‍याचें नांव, आपलें गांव   नांव डाहोर करणें   नांव बडा, मुशारा थोडा   नांव होड, करणी सानि   डोळ्यांच्या खांचा, नांव कुमुदिनी   ज्‍याचे नांव तें   नांव न घेणें   डोळ्यांच्या कवड्या, नांव शेखरोषन   गाढवाचें नांव गोपाळशेट   ज्याचें नांव तें   देवाचें नांव घेणें   भटाचें नांव कानभट   रामाचें नांव घ्यावें लागणें   गांव गेलें, नांव राहिलें   नांव ठेवणें न फोडणें   शिळा कुटका उरेनाः नांव अन्नपूर्णा   नाकाला नाहीं जागा, नांव चंद्रभागा   धन्याचें नांव गण्या आणि चाकराचें नांव रुद्राजी बोवा(आप्पा)   नांव अन्नपूर्णा, टोपल्यांत भाकर उरेना   घाम गाळील तो नांव काढील   नांव सगुणाबाई, पण करणी क्रव्यादेची   फेस्त करता गांव, प्रेजिदेन्तीचें नांव   फेस्त करता गांव, व्हिगाराचें नांव   (नांव घ्‍यावयास) एक घटका लागणें   नांव सोनूबाई हातीं कथलाचा वाळा   नांव सांगावें लक्षापति, आपण भिक्षा मागत असावी   नांव पळेल्यारि कुबेर, घारा तपिल उमती   अक्कल नाहीं कवडीची नि नांव सहस्त्रबुदे   घरांत नाही अन्नकोजी आणि माझे नांव माणकोजी   शुनिया नांव मोगराः तो नेवोनय देवद्वारा   नाम   नांव सांगावें पण गांव सांगूं नये   नाक दिल्ल्या नांव ना, नथ दिल्ल्या व्हडविक   गांव वाहून गेलें, नांव राहून गेलें   दया तिचें नांव भूतांचें पाळण । आणि निर्दळण कंटकांचें ॥   नाव   नांव घालणें   नांव जळो   नांव ठेवणें   नांव देणें   नांव नको!   नांव नोंदवप   नांव बसणें   नांव लावणें   नांव सांगणें   नांव सोडणें   नामधेयम्   పేరు   નામ   ಹೆಸರು   आतेका नांव सहजा, जातेका नांव मुक्ता   गणपतीचे नांव घेणें   एकदां कानफाट्या नांव पडणें   नांव गांव विचारणें   नांव डहाळ होणें   नांव न काढणे   नांव नाबराचें, सुख मातब्बराचें   (नांव) बददू होणें   नांव राशीस उतरणें   नांव राशीस जमणें   नांव राशीस येणें   पादाक नांव परमेश्वर   नाम देना   नाव देणे   పేరుపెట్టు   নাম দেওয়া   ਨਾਮ   ਨਾਮ ਦੇਣਾ   ନାମ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP