Dictionaries | References

(नांव घ्‍यावयास) एक घटका लागणें

   
Script: Devanagari

(नांव घ्‍यावयास) एक घटका लागणें

   (ना.) एखाद्या गोष्‍टीविषयी प्रशंसोद्गार काढतांना तिचा मोठेपणा प्रगट करणें. ‘अहो तो काळच गेला. पूर्वी त्‍याचा काय थाट होता ! त्‍याचे नांव घ्‍यायलाच एक घटका लागत असे.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP