Dictionaries | References

नांव डालणें

   
Script: Devanagari

नांव डालणें     

(परदेशी तेली) प्रेताचय सारवलेल्या जागेवर केळीचें पान ठेवून त्यावर प्रत्येक मनुष्यानें मयताचें नांव घेऊन कालवलेल्या भाताचा घास ठेवणें-बदलापूर २६७. मृतास पिंड देणें
तिलांजलीप्रमाणें पिंडदान करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP