Dictionaries | References

दया तिचें नांव भूतांचें पाळण । आणि निर्दळण कंटकांचें ॥

   
Script: Devanagari

दया तिचें नांव भूतांचें पाळण । आणि निर्दळण कंटकांचें ॥

   तुगा ३४६८. सर्व प्राणिमात्रांचें रक्षण करणें व दुष्टांना शासन करणें याचेंच नांव दया.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP