Dictionaries | References द दया धर्म नाहीं मनीं, मुखोटा पाही दर्पणीं Script: Devanagari Meaning Related Words दया धर्म नाहीं मनीं, मुखोटा पाही दर्पणीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मूळ कबीराचा दोहा असा‘ दया धर्म नहिं मनमो, मुखडा क्या देखे दर्पणमों ।’ मनांत दया किंवा धर्म मुळींच बाळगावयाचा नाहीं व स्वत: मात्र चैन करीत असावयाचें. केवळ आपल्याच स्वास्थ्याकडे लक्ष्य देणार्या व गरीबगुरिबांवी काळजी न घेणार्या मनुष्याबद्दल म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP