Dictionaries | References

घरांत नाही अन्नकोजी आणि माझे नांव माणकोजी

   
Script: Devanagari

घरांत नाही अन्नकोजी आणि माझे नांव माणकोजी

   घरात खावयास दाणासुद्धां नसतां माणकोजी म्‍हणून फुशारकी मारणारा. रिकामा डौल दाखविणारा. तु०-नांव सोनूबाई हाती कथलाचा वाळा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP